लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घाटकोपर

घाटकोपर, मराठी बातम्या

Ghatkopar, Latest Marathi News

अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले - Marathi News | ghatkopar hoarding collapse incident finally bhavesh bhinde was arrested from the resort | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

होर्डिंग्ज कोसळून १६ जण ठार झाले. या दुर्घटनेला जबाबदार धरत भावेश भिंडेविरोधात गुन्हा दाखल केला होता. ...

रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही - Marathi News | railway owes 572 crore to bmc 22 years water tax property tax has not been paid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही

गेल्या २२ वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वेने मुंबई महापालिकेचे तब्बल ५७२.५२ कोटी रुपये थकवले आहेत. ...

ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती - Marathi News | no one was left under the rubble the work stopped municipal commissioner information after ghatkopar hoarding collapse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

दुर्घटनेत बळी पडलेल्यांच्या नातेवाइकांना लवकरच आर्थिक मदत दिली जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.  ...

भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी - Marathi News | bhavesh bhinde earnings of 100 crore per year tender approved for 10 years but permission granted for 30 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी

भावेश भिंडेच्या कंपनीला १० वर्षांसाठी निविदा पास झाली. होर्डिंगच्या मजबुतीसाठी खूप खर्च झाल्याचे सांगताच, तत्कालीन पोलिस आयुक्त कैसर खालिद यांनी थेट ३० वर्षांसाठी परवानगी दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध - Marathi News | Bhavesh Bhinde, the accused in the Ghatkopar hoarding incident, has been arrested by the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध

Bhavesh Bhinde Arrested Ghatkopar Hoarding Collapse: उदयपूरच्या हॉटेलमध्ये भाच्याच्या नावाने रूम बूक करून राहत होता भावेश ...

मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका - Marathi News | Sharad Pawar trolls PM Narendra Modi over development and Ghatkopar Mumbai roadshow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका

Sharad Pawar vs PM Modi: "ते जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना राज्याच्या विकासामध्ये इंटरेस्ट होता, आता त्यांना राजकारणात इंटरेस्ट आहे," असा खोचक टोलाही पवारांनी लगावला. ...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ताजी असतानाच पुण्यातील मोशीतही कोसळले होर्डिंग - Marathi News | While the Ghatkopar hoarding incident was fresh, hoardings also collapsed in Moshi in Pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ताजी असतानाच पुण्यातील मोशीतही कोसळले होर्डिंग

हे होर्डिंग अधिकृत असल्याचे महापालिकेचे उपायुक्त संदीप खोत यांनी माहिती दिली.... ...

"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Sanjay Raut slams PM Modi Roadshow at Ghatkopar Mumbai where hoarding collapsed 17 died | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut vs PM Modi: घाटकोपरमध्ये सोमवारी होर्डिंग दुर्घटना झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा बुधवारी याच शहरातून रोड शो काढण्यात आला  ...