लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घाटकोपर

घाटकोपर, मराठी बातम्या

Ghatkopar, Latest Marathi News

घाटकोपर रेल्वेस्थानक आहे की डम्पिंग ग्राउंड? प्रवाशांनी व्यक्त केला संताप   - Marathi News | in mumbai makeover of ghatkopar railway station is going on station became dumping ground passengers expressed their anger   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर रेल्वेस्थानक आहे की डम्पिंग ग्राउंड? प्रवाशांनी व्यक्त केला संताप  

घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या ‘मेकओव्हर’चे काम सुरू आहे. ...

'मेट्रो १' मार्गिकेवरून १०० कोटी लोकांचा मेट्रो प्रवास; कार्यालयीन वेळेत प्रवाशांची गर्दी - Marathi News | in mumbai about 100 crore metro travel on versova andheri ghatkopar route rush of commuters during office hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेट्रो १' मार्गिकेवरून १०० कोटी लोकांचा मेट्रो प्रवास; कार्यालयीन वेळेत प्रवाशांची गर्दी

पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ही मुंबई मेट्रो १ मार्गिका १० वर्षांपूर्वी प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. ...

गुगलच्या गुगलीने नौदल कर्मचाऱ्याची फसवणूक; घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  - Marathi News | in mumbai a case has been filed in ghatkopar police station for cheating a navy employee by use of google | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुगलच्या गुगलीने नौदल कर्मचाऱ्याची फसवणूक; घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

ऑनलाइन मागविलेल्या मोबाइलबाबत चौकशीसाठी गुगलवरून ग्राहक सेवा प्रतिनिधीचा क्रमांक मिळवून संपर्क साधणे नौदल कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. ...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: आरोपी भावेश भिंडेची जामिनाची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | Ghatkopar hoarding collapse Bombay HC dismisses plea by Ego Media owner Bhavesh Bhinde against FIR says arrest not illegal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: आरोपी भावेश भिंडेची जामिनाची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

ghatkopar hoarding collapse: भावेश याला झालेली अटक कायदेशीरच असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.  ...

भिंडेने घाटकोपर होर्डिंगचे २२ लाखांचे शुल्क थकवले; माहिती अधिकारात उघड - Marathi News | in mumbai bhinde exhausted a rupees of 22 lakhs to ghatkopar hoarding exposed in right to information reply from railway police after a month  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिंडेने घाटकोपर होर्डिंगचे २२ लाखांचे शुल्क थकवले; माहिती अधिकारात उघड

मुंबई रेल्वे पोलिसांनी एका महिन्यानंतर अर्जास उत्तर देत थकबाकी रकमेची माहिती दिली.  ...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमागील घोटाळ्याच्या अँगलची चौकशी - Marathi News | an inquiry into the scam behind the ghatkopar hoarding incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमागील घोटाळ्याच्या अँगलची चौकशी

उच्चस्तरीय समितीची कार्यकक्षा निश्चित, एक महिन्यात देणार अहवाल ...

घाटकोपरचा नवा थाट; रेल्वे स्टेशनचा मेकओव्हर, प्रवाशांच्या गर्दीवर उतारा - Marathi News | in mumbai new look of ghatkopar railway station makeover antidote to rush of passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरचा नवा थाट; रेल्वे स्टेशनचा मेकओव्हर, प्रवाशांच्या गर्दीवर उतारा

घाटकोपर रेल्वे स्थानकाला वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ही मेट्रो वन जोडली गेली आहे. ...

होर्डिंग दुर्घटना प्रकरणी अटक बेकायदेशीर; भावेश भिंडेचा उच्च न्यायालयात दावा - Marathi News | Arrest illegal in hoarding accident case; Bhavesh Bhinde's claim in the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होर्डिंग दुर्घटना प्रकरणी अटक बेकायदेशीर; भावेश भिंडेचा उच्च न्यायालयात दावा

घाटकोपर दुर्घटनेनंतर जाग आलेल्या महापालिकांनी त्यांच्या हद्दीतील बेकायदा होर्डिंग्ज उतरविण्याचे आदेश मालकांना दिले. ...