लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घाटकोपर

घाटकोपर, मराठी बातम्या

Ghatkopar, Latest Marathi News

खळबळजनक! घाटकोपरमध्ये भरदिवसा धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; दोन संशयित ताब्यात  - Marathi News | Excited! One dead in Ghatkopar firefight; Two suspects detained | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! घाटकोपरमध्ये भरदिवसा धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; दोन संशयित ताब्यात 

हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव बबलू दुबे आहे. ...

घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ लागली आग  - Marathi News | The fire took place near Ghatkopar railway station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ लागली आग 

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.  ...

हुकमी मतदार ठरवणार ईशान्य मुंबईचा चेहरा, मतदारांमध्ये नाराजी - Marathi News |  North East Mumbai will decide the voters, resentment among voters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुकमी मतदार ठरवणार ईशान्य मुंबईचा चेहरा, मतदारांमध्ये नाराजी

उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घाटकोपर पश्चिम विधानसभा या भागातील मतदारांमुळे ईशान्य मुंबईचा चेहरा बदलू शकतो. ...

बहुचर्चित घाटकोपर हिरे व्यापारी हत्याप्रकरणी आरोपपत्र दाखल  - Marathi News | The chargesheet filed in the murder of the Ghatkopar diamond merchant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहुचर्चित घाटकोपर हिरे व्यापारी हत्याप्रकरणी आरोपपत्र दाखल 

आरोपपत्रात आरोपींचे टाॅवर लोकेशन आणि गुन्ह्यात वापरलेली कार हे महत्वाचे पुरावे असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  ...

घाटकोपर विमान दुर्घटना : यु. वाय. एव्हिएशनच्या मालकासह इतरांविरोधात गुन्हा दाखल  - Marathi News | Ghatkopar Aircraft Accident: U Y Filing an FIR against others with the aviation owner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घाटकोपर विमान दुर्घटना : यु. वाय. एव्हिएशनच्या मालकासह इतरांविरोधात गुन्हा दाखल 

भा. दं. वि. कलम ३०४ (२), ३३६, ३३७, ३४ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

घाटकोपर हिरे व्यापारी हत्या प्रकरण : देबोलिना म्हणते; माझी चूक नाही तर मी का घाबरू  - Marathi News | Ghatkopar diamond businessman murder case; debolina saying why should i worried if i am not guilty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घाटकोपर हिरे व्यापारी हत्या प्रकरण : देबोलिना म्हणते; माझी चूक नाही तर मी का घाबरू 

पोलिसांनी तिला 9 डिसेंबर 2018 रोजी चौकशीसाठीही बोलावले होते. या प्रकरणाबाबत देबोलिनाने पहिल्यांदाच तिची भूमिका जाहीरपणे मांडली आहे. ‘माझी काही चूक नाही तर मी कशाला घाबरू’ असा प्रश्न  तिने विचारला आहे. ...

घाटकोपर विमान दुर्घटना :मृतांच्या नातेवाईकांची कंपनीविरोधात पोलिसात धाव  - Marathi News | Ghatkopar Aircraft Accident: The police run against the relatives of the deceased | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घाटकोपर विमान दुर्घटना :मृतांच्या नातेवाईकांची कंपनीविरोधात पोलिसात धाव 

नातेवाईकांनी लेखी तक्रार अर्ज दाखल केला. विमान दुर्घटना घाटकोपर परिसरात घडल्यामुळे तक्रार अर्ज घाटकोपर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. ...

नुकसानभरपाई नाहीच; कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न - Marathi News |  No indebtedness; Trying to divide the family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नुकसानभरपाई नाहीच; कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न

घाटकोपर येथे विमान कोसळून झालेल्या अपघाताला सहा महिने उलटूनही अद्याप मृतांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. ...