लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जर्मनी

जर्मनी, मराठी बातम्या

Germany, Latest Marathi News

Corona Virus मुळे भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद जर्मनीत अडकला - Marathi News | Five-time World Champion Viswanathan Anand Stuck in Germany Amid Coronavirus Outbreak svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Corona Virus मुळे भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद जर्मनीत अडकला

पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणारा भारताचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद Corona Virus मुळे जर्मनीत अडकला आहे. SC Baden OOO या बुद्धिबळ स्पर्धेसाठी तो जर्मनीत गेला होता ...

जर्मन डॉक्टरांनी फुलवले रूग्णांच्या चेहऱ्यावर हास्य - Marathi News | Smiles on patients' faces inflamed by German doctors | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जर्मन डॉक्टरांनी फुलवले रूग्णांच्या चेहऱ्यावर हास्य

जर्मन डॉक्टरांना चाळीस दिवस सुट्या दिल्या जातात. या चाळीस दिवसातील ते वीस दिवस भारतातील जालन्यात येऊन रूग्णसेवा करतात. ...

जर्मनीच्या दोन बारमध्ये गोळीबार; ८ जणांचा मृत्यू - Marathi News | eight dead in attack on shisha bars in Germany | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनीच्या दोन बारमध्ये गोळीबार; ८ जणांचा मृत्यू

जर्मनीच्या दोन बारमध्ये गोळीबार ; फरार हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरू ...

जन्म विदेशातील असला, तरी मी हृदयाने भारतीयच : अदनान सामी - Marathi News | Though born foreign but I am Indian by heart : Adnan Sami | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जन्म विदेशातील असला, तरी मी हृदयाने भारतीयच : अदनान सामी

‘माझा जन्म इंग्लंडमध्ये झाला. तेथेच मी वाढलो आणि माझे शिक्षण पूर्ण केले.. ...

नागपूर मेट्रो पाहून जर्मनीच्या कार्ल्सरूहचे महापौर प्रभावित - Marathi News | The Mayor of Karlsruh, Germany was impressed with the Nagpur metro | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेट्रो पाहून जर्मनीच्या कार्ल्सरूहचे महापौर प्रभावित

जर्मनीच्या कार्ल्सरूह शहराचे महापौर डॉ. फ्रँक यांनी गुरुवारी एका उच्चपदस्थ प्रतिनिधी मंडळासोबत नागपूर मेट्रोने प्रवास केला. त्यांनी मेट्रो पुलावरून शहराचे सौंदर्य न्याहाळले. नागपूर मेट्रोचा विकास पाहून ते प्रभावित झाले. ...

या शहरात सापडले अडीचशे किलोचे बॉम्ब, घाबरलेल्या लोकांनी घरदार सोडून काढला पळ - Marathi News | Two hundred fifty kilos of bombs were found in Dortmund city | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या शहरात सापडले अडीचशे किलोचे बॉम्ब, घाबरलेल्या लोकांनी घरदार सोडून काढला पळ

बॉम्ब सापडल्याचे वृत्त शहरात पसरताच लोक आपला जीव वाचवण्यासाठी घरदार सोडून पळू लागले.  ...

फिल्मी स्टाइलने झाली इतिहासातील सर्वात मोठी चोरी, प्रदर्शनातून हिऱ्यांरे हार लंपास! - Marathi News | Thieves cut power supply steal jewels in Germany | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फिल्मी स्टाइलने झाली इतिहासातील सर्वात मोठी चोरी, प्रदर्शनातून हिऱ्यांरे हार लंपास!

बॉलिवूड असो वा हॉलिवूडच्या वेगवेगळ्या सिनेमांमध्ये आपण अनेक आश्चर्यकारक चोरी बघितल्या आहेत. चोरी म्हटलं की, हॉलिवडूच्या Ocean सीरिजमधील सिनेमांची लगेच आठवणही येते. ...

फ्रान्स आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाने केले ‘मेट्रो’चे कौतुक - Marathi News | A delegation from France and Germany praised the metro | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फ्रान्स आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाने केले ‘मेट्रो’चे कौतुक

‘महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड’अंतर्गत सुरु असलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचा फ्रान्स व जर्मनीच्या शिष्टमंडळाने आढावा घेतला व एकूण कामावर समाधान व्यक्त करत कौतुक केले. ...