लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जर्मनी

जर्मनी, मराठी बातम्या

Germany, Latest Marathi News

हॉकी विश्वचषक :बलाढ्य बेल्जियमचे सलग दुसरे विश्वविजेतेपद पटकावण्याचे ध्येय, जर्मनीविरुद्ध सांभाळून खेळावे लागेल - Marathi News | Hockey World Cup: Mighty Belgium aim to win second consecutive world title, need to play with care against Germany | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकी विश्वचषक :बलाढ्य बेल्जियमचे सलग दुसरे विश्वविजेतेपद पटकावण्याचे ध्येय

Hockey World Cup: सलग दुसऱ्यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारलेल्या बेल्जियमला रविवारी जर्मनीच्या कडव्या झुंजीस सामोरे जावे लागेल. जर्मनीला नमविल्यास बेल्जियम सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकाविणारा केवळ चौथा संघ ठरेल.  ...

"जर्मनीतल्या मोलकरीण तुझ्यापेक्षा चांगल्या,", म्हणत पत्नीचा छळ; जर्मनीत राहणाऱ्या पतिविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | "The maids in Germany are better than you," said the wife's torture; A case has been registered against the husband who lives in Germany | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"जर्मनीतल्या मोलकरीण तुझ्यापेक्षा चांगल्या,", म्हणत पत्नीचा छळ; जर्मनीत राहणाऱ्या पतिविरोधात गुन्हा दाखल

पत्नीने माहेरी निघून जावे यासाठी आरोपीने वारंवार तिला पूर्णपणे बरबाद करून टाकेल अशी धमकी दिली ...

India-China Border Clash: तवांग चकमकीमुळे चिंतित, आंतरराष्ट्रीय सीमांवर कधीच उल्लंघन व्हायला नको; जर्मन राजदूत स्पष्टच बोलले - Marathi News | India-China Border Clash no other country can cope with China without India says ackermann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तवांग चकमकीमुळे चिंतित, आंतरराष्ट्रीय सीमांवर कधीच उल्लंघन व्हायला नको; जर्मन राजदूत स्पष्टच बोलले

तवांग चकमकीसंदर्भात बोलताना एकरमन म्हणाले, संघर्षाबाबत ते म्हणाले, यासंदर्भात माझ्याकडे पूर्ण माहिती नाही. पण आम्हाला चिंता वाटते. ...

India-China Faceoff: जगात भारताशिवाय दुसरा कोणताच देश चीनला टक्कर देऊ शकत नाही; जर्मनीने केले PM मोदींचे कौतुक - Marathi News | india china faceoff german envoy said only india can cope china after tawang india china clash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगात भारताशिवाय दुसरा कोणताच देश चीनला टक्कर देऊ शकत नाही; जर्मनीने केले PM मोदींचे कौतुक

India-China Faceoff: भारत आणि चीन संघर्षाबाबत जर्मनीकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, मोदी सरकारचे कौतुक केले आहे. ...

Germany Coup Plot: जर्मनीत पुन्हा राजघराण्याची सत्ता आणण्याचा कट उधळला; राजकुमाराचा हात, २२ ताब्यात - Marathi News | Germany Coup Plot: A plot to restore royal power to Germany foiled; Hand of the prince heinrich, 22 possessed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनीत पुन्हा राजघराण्याची सत्ता आणण्याचा कट उधळला; राजकुमाराचा हात, २२ ताब्यात

अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक रशियन नागरीकही आहे. हेनरिकच्या राजघराण्याने अनेक दशके जर्मनीवर राज्य केले होते. त्याला तख्तापालट करून जर्मनीचा राजा व्हायचे होते. ...

अशीही एक आंतरराष्ट्रीय लव्हस्टोरी! बिहारी तरुणाच्या प्रेमात दिवानी एक युरोपिअन तरुणी.. - Marathi News | Such an international love story! An European girl in love with a Bihari young man.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अशीही एक आंतरराष्ट्रीय लव्हस्टोरी! बिहारी तरुणाच्या प्रेमात दिवानी एक युरोपिअन तरुणी..

Social Viral Video बिहारमध्ये नुकताच हा विवाह संपन्न झाला आणि सोशल मीडियात गाजला. ...

साता जन्माच्या गाठी! जर्मनीची तरुणी झाली भारताची सून; थाटामाटात पार पडला विवाहसोहळा - Marathi News | german girl martha fell in love with bihari boy chaitanya jha got married by hindu culture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साता जन्माच्या गाठी! जर्मनीची तरुणी झाली भारताची सून; थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

जर्मनीची एक तरुणी बिहारच्या मुलाच्या प्रेमात पडली. या दोघांनी लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला. ...

जपानच्या विजयामुळे संधी हुकली, जर्मनी सलग दुसऱ्यांदा बाहेर - Marathi News | Germany out for the second time in a row in fifa worldcup | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जपानच्या विजयामुळे संधी हुकली, जर्मनी सलग दुसऱ्यांदा बाहेर

कोस्टा रिकाला नमवूनही चारवेळचे विश्वविजेते गारद ...