मिनेसोटा राज्याच्या राजधानीत जॉर्ज प्लॉईड या ४२ वर्षांच्या आफ्रिकन-अमेरिकन कृष्णवर्णी व्यक्तीचा एका गौरवर्णी पोलीस अधिकाऱ्याने गुडघ्याने गळा दाबून खून केल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत संतापाची आणि निषेधाची लाट उसळली आहे. Read More
मिरेक डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीचे आयुक्त जॉन हैरिंगटन यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओमध्ये डेरेक चाउविन सोमवारी मृत जॉर्ज लॉयडचे मान दाबताना दिसला. ...