लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जॉर्ज फर्नांडिस

जॉर्ज फर्नांडिस, मराठी बातम्या

George fernandes, Latest Marathi News

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईतून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. एकेकाळी ते मुंबईतील प्रभावी नेते होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. मुंबईतल्या कामगारांसाठी त्यांनी भरीव काम केलं होतं.
Read More
अल्झायमरने ग्रस्त होते जॉर्ज फर्नांडिस, जाणून घ्या या आजाराची लक्षणे! - Marathi News | George Fernandes death parkinsons alzheimer disease, Know about causes, symptoms | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अल्झायमरने ग्रस्त होते जॉर्ज फर्नांडिस, जाणून घ्या या आजाराची लक्षणे!

अटल बिहारी वायपेयी यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री राहिलेले जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. ...

कामगार नेते व माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन - Marathi News | Former Defence Minister George Fernandes Passes Away at 88 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कामगार नेते व माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते.  ...