लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जॉर्ज फर्नांडिस

जॉर्ज फर्नांडिस, मराठी बातम्या

George fernandes, Latest Marathi News

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईतून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. एकेकाळी ते मुंबईतील प्रभावी नेते होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. मुंबईतल्या कामगारांसाठी त्यांनी भरीव काम केलं होतं.
Read More
जॉर्ज फर्नांडिसांनी विमानात कोकण रेल्वेची कल्पना ऐकली अन् १५ दिवसांत सूत्रं हलली! - Marathi News | George Fernandes was the creator of Konkan Railways Said Railway minister Suresh Prabhu‏ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जॉर्ज फर्नांडिसांनी विमानात कोकण रेल्वेची कल्पना ऐकली अन् १५ दिवसांत सूत्रं हलली!

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी फर्नांडिस यांना श्रद्धांजली अर्पण करताना ‘कोकण रेल्वेचे निर्माता’ म्हटलं आहे. ...

George Fernandes : एका ज्येष्ठ सहकाऱ्याला मुकलो - शरद पवार - Marathi News | George Fernandes: I lost a senior colleague - Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :George Fernandes : एका ज्येष्ठ सहकाऱ्याला मुकलो - शरद पवार

मुंबई : कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी ... ...

...म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांना व्हिएतनाममध्ये घ्यायचा होता पुनर्जन्म - Marathi News | Want to be born as a Vietnamese if there is rebirth, George Fernandes once said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांना व्हिएतनाममध्ये घ्यायचा होता पुनर्जन्म

पुनर्जन्मसारखी गोष्ट अस्तित्वात असेल तर मला व्हिएतनाममध्ये जन्म घ्यायला आवडेल, असे जॉर्ज फर्नांडिस यांनी एकदा म्हटले होते  ...

बाळासाहेबांचे खास, कामगारांचा श्वास अन् देशाचा विश्वास... स्टॉलवर्ट जॉर्ज - Marathi News | stalwart george fernandes some interesting stories of his life | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाळासाहेबांचे खास, कामगारांचा श्वास अन् देशाचा विश्वास... स्टॉलवर्ट जॉर्ज

देशाचे उद्योगमंत्री, संरक्षणमंत्री, मुंबईचे बंद सम्राट, अशी पदे भूषविणारा जॉर्ज स्वतःच्या गरजा अत्यंत कमी ठेवून होता. साधी चप्पल त्याला पुरेशी असे. खिशात किती पैसे आहेत, याचं त्यालाही भान नसायचं. ...

...तेव्हा जॉर्ज फर्नांडिस यांनी केली होती राज ठाकरेंंची कानउघाडणी! - Marathi News | George Fernandes tells Raj Thackeray to apologise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तेव्हा जॉर्ज फर्नांडिस यांनी केली होती राज ठाकरेंंची कानउघाडणी!

जॉर्ज फर्नांडिस हे एनडीएचे संयोजक असताना त्यांनी उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरुन 2008 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांची चांगलीच कान उघाडणी केली होती. ...

George Fernandes : सर्वोत्तम राजकीय नेतृत्व...; मान्यवरांकडून श्रद्धांजली - Marathi News | Leaders Across Parties Pay Tribute To Former Minister George Fernandes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :George Fernandes : सर्वोत्तम राजकीय नेतृत्व...; मान्यवरांकडून श्रद्धांजली

माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी (29 जानेवारी) निधन झाले आहे. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी नवी दिल्लीतल्या मॅक्स केअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ...

कामगारांसाठी झुंजणारे नेते जॉर्ज फर्नांडिस... - Marathi News | George Fernandes, Former Defence Minister, Dies At 88 After Long Illness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कामगारांसाठी झुंजणारे नेते जॉर्ज फर्नांडिस...

माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन झालं. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी नवी दिल्लीतल्या मॅक्स केअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ...

बाळासाहेबांसारखीच एका झटक्यात 'मुंबई बंद' करण्याची ताकद असलेला नेता! - Marathi News | Like a leader 'Balasaheb thackeray', george fernandes is the leader who has the power to stop Mumbai! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाळासाहेबांसारखीच एका झटक्यात 'मुंबई बंद' करण्याची ताकद असलेला नेता!

एकेकाळी समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी मुंबई बंदची हाक दिल्यावर मुंबई पूर्णतः ठप्प व्हायची. ...