लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जेनेलिया डिसूजा

जेनेलिया डिसूजा

Genelia dsouza, Latest Marathi News

जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. 
Read More
Ind vs Pak conflict: हाउ इज द जोश! रात्रभर जागे होते हे सेलिब्रिटी, भारतीय सैन्याचं केलं कौतुक; रितेश देशमुख म्हणतो- - Marathi News | Ind vs Pak war conflict riteish deshmukh genelia deshmukh anil kapoor kangana ranaut post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ind vs Pak conflict: हाउ इज द जोश! रात्रभर जागे होते हे सेलिब्रिटी, भारतीय सैन्याचं केलं कौतुक; रितेश देशमुख म्हणतो-

भारत आणि पाकिस्तानमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यानिमित्ताने रात्रभर सेलिब्रिटी जागे होते. त्यांनी भारतीय सैन्याला सलाम करणाऱ्या पोस्ट लिहिल्या आहेत ...

आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा - Marathi News | Aamir Khan upcoming movie sitaare zameen par first poster and release date revealed genelia deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

आमिर खान-जिनिलीया देशमुखची प्रमुख भूमिका असलेल्या 'सितारे जमीन पर' सिनेमाचं पहिलं ऑफिशिअल पोस्टर रिलीज झालं असून तारीखही समोर आली आहे (aamir khan) ...

ठरलं! 'या' दिवशी रिलीज होणार आमिर खानचा 'सितारे जमीन पर', ट्रेलर कधी येणार? - Marathi News | aamir khan starrer sitare zameen par going to release in june also stars genelia deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं! 'या' दिवशी रिलीज होणार आमिर खानचा 'सितारे जमीन पर', ट्रेलर कधी येणार?

'या' सिनेमासोबत थिएटरमध्ये ट्रेलर आऊट होण्याची शक्यता ...

रितेश देशमुखच्या Raid 2चा ट्रेलर पाहून जिनिलीयाची प्रतिक्रिया, म्हणते- "मी ती बायको होणार नाही जी..." - Marathi News | genelia deshmukh reacted after watching ritesh deshmukh raid 2 trailer said i will not be the biased wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखच्या Raid 2चा ट्रेलर पाहून जिनिलीयाची प्रतिक्रिया, म्हणते- "मी ती बायको होणार नाही जी..."

रितेश देशमुख Raid 2 सिनेमात दादाभाई ही भूमिका साकारणार आहे. ट्रेलरमध्ये रितेशचा दमदार अंदाज पाहायला मिळत आहे.Raid 2चा ट्रेलर पाहून जिनिलीया देशमुखही थक्क झाली आहे. ...

जेनेलिया आणि रितेश देशमुख सांगतात सुखी संसाराचं रहस्य, नवरा बायकोच्या नात्यात काय हवं, काय अजिबात नको.. - Marathi News | Genelia and Riteish Deshmukh told about what they do to keep relationship healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेनेलिया आणि रितेश देशमुख सांगतात सुखी संसाराचं रहस्य, नवरा बायकोच्या नात्यात काय हवं, काय अजिबात नको..

Genelia and Riteish Deshmukh told about what they do to keep relationship healthy : सुसंवादाचे महत्व सांगत रितेश देशमुखने सांगितले त्याच्या आनंदी संसाराचे गुपित. ...

रितेश देशमुखचा दोन्ही मुलांसह जबरदस्त डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच... - Marathi News | Riteish Deshmukh Dance With Sons Riyan And Rahil Wife Genelia Capture The Moment Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखचा दोन्ही मुलांसह जबरदस्त डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच...

रितेश-जिनिलिया ही जोडी एक आदर्श जोडी आहेच, पण यासोबत हे दोघे आदर्श पालक आहेत. ...

भारताच्या विजयानंतर देशमुख कुटुंबियांचा जल्लोष, जिनिलियाने शेअर केली खास झलक - Marathi News | India Vs New Zealand Champions Trophy Final Team India Win Celebration Genelia Deshmukh Shared Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारताच्या विजयानंतर देशमुख कुटुंबियांचा जल्लोष, जिनिलियाने शेअर केली खास झलक

भारताच्या विजयानंतर देशमुख कुटुंबियांचा जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

"समदं म्हणतात लय आगाऊ आहे ही कार्टी...", छोट्या जिनिलियाने घेतला रितेशसाठी घेतला खास उखाणा - Marathi News | Little Genelia takes special name for Riteish Deshmukh, video Goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"समदं म्हणतात लय आगाऊ आहे ही कार्टी...", छोट्या जिनिलियाने घेतला रितेशसाठी घेतला खास उखाणा

Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझा-देशमुख बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांची ऑफस्क्रीन-ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. ...