लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जेनेलिया डिसूजा

जेनेलिया डिसूजा

Genelia dsouza, Latest Marathi News

जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. 
Read More
'सितारे जमीन पर'मधील आमिर खान-जिनिलीयावर चित्रित झालेलं खास गाणं रिलीज, अरिजीत सिंगचा आवाज - Marathi News | Aamir Khan genelia deshmukh romance in Sitare Zameen Par song Sar Aankhon Pe Mere by arijit singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सितारे जमीन पर'मधील आमिर खान-जिनिलीयावर चित्रित झालेलं खास गाणं रिलीज, अरिजीत सिंगचा आवाज

'सितारे जमीन पर' सिनेमातील सर आँखो पर मेरे हे नवीन गाणं रिलीज झालं असून प्रेक्षकांना या गाण्यात आमिर-जिनिलीया या जोडीची केमिस्ट्री बघायला मिळतेय ...

'मिस्टर बीन'सारखा कलाकार होण्याचं स्वप्न! आमिर खानसोबत 'सितारे जमीन पर'मध्ये झळकणाऱ्या 'रजु'विषयी जाणून घ्या - Marathi News | special child rishabh jain to play important role in aamir khan sitaare jamin par | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिस्टर बीन'सारखा कलाकार होण्याचं स्वप्न! आमिर खानसोबत 'सितारे जमीन पर'मध्ये झळकणाऱ्या 'रजु'विषयी जाणून घ्या

'सितारे ज़मीन पर' चित्रपटाच्या माध्यमातून १० उदयोन्मुख कलाकारांची ओळख प्रेक्षकांना करून दिली जात आहे. आता या कलाकारांमध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणजे ऋषभ जैन. जो चित्रपटात ‘रजु’ ही भूमिका साकारत आहे. ...

"बाभळगावला येणं म्हणजे जणू तुमच्या कुशीत..." विलासराव देशमुखांच्या जन्मदिनी रितेशची पोस्ट - Marathi News | Ritesh Deshmukh Social Media Post For Vilasrao Deshmukh 80th Birth Anniversary Tribute Event Babhulgaon Latur | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"बाभळगावला येणं म्हणजे जणू तुमच्या कुशीत..." विलासराव देशमुखांच्या जन्मदिनी रितेशची पोस्ट

विलासराव देशमुखांच्या जन्मदिनी रितेशनं भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...

"वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा..", जिनिलियानं विलासराव देशमुख यांना केलं अभिवादन - Marathi News | "Happy birthday, Papa..", Genelia Deshmukh's social media post for Vilasrao Deshmukh 80th birth anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा..", जिनिलियानं विलासराव देशमुख यांना केलं अभिवादन

Vilasrao Deshmukh 80th birth anniversary : रितेशचे वडील आणि जिनिलियाचे सासरे व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज ८०वी जयंती आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्रीने त्यांचा फोटो शेअर करत त्यांना अभिवादन केलंय. ...

संजय दत्त, अभिषेक बच्चन ते जिनिलीया; रितेशच्या 'राजा शिवाजी'मध्ये मोठमोठे बॉलिवूड स्टार, मराठी कलाकारांचीही वर्णी - Marathi News | ritesh deshmukh raja shivaji movie star cast sanjay dutt mahesh manjarekar abhishek bachchan genelia to play lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्त, अभिषेक बच्चन ते जिनिलीया; रितेशच्या 'राजा शिवाजी'मध्ये मोठमोठे बॉलिवूड स्टार, मराठी कलाकारांचीही वर्णी

रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. रितेशसोबतच या सिनेमात मोठमोठे बॉलिवूड कलाकार झळकणार आहेत. त्यासोबतच अनेक मराठी कलाकारांचीही 'राजा शिवाजी' सिनेमात वर्णी लागली आहे.  ...

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट - Marathi News | ritesh deshmukh raja shivaji new poster out movie will release on 1st may 2026 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

Raja Shivaji Movie Poster: 'राजा शिवाजी' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे.  ...

हेवा वाटावा अशी जोडी! रितेश देशमुखवरील चाहत्यांचं अमाप प्रेम पाहून भारावली जिनिलिया - Marathi News | Genelia Deshmukh Emotional As Fans Shower Love On Ritesh Deshmukh Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेवा वाटावा अशी जोडी! रितेश देशमुखवरील चाहत्यांचं अमाप प्रेम पाहून भारावली जिनिलिया

जिनिलियाला नवऱ्याचं कौतुक, रितेश देशमुखवरील चाहत्यांचं अमाप प्रेम पाहून भारावली ...

कोचला गाढव म्हणणारा बिनधास्त 'शर्माजी'! 'सितारे जमीन पर' फेम ऋषीची चर्चा, भारतासाठी जिंकलंय पदक - Marathi News | Sitaare Zameen Par fame Rishi shahani biography life with aamir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोचला गाढव म्हणणारा बिनधास्त 'शर्माजी'! 'सितारे जमीन पर' फेम ऋषीची चर्चा, भारतासाठी जिंकलंय पदक

सितारे जमीन पर सिनेमात ट्रेलरमधून सर्वांचं लक्ष वेधणारा शर्माजी सध्या चांगलाच चर्चेत आहे. जाणून घ्या त्याच्याविषयी ...