लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेनेलिया डिसूजा

जेनेलिया डिसूजा

Genelia dsouza, Latest Marathi News

जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. 
Read More
रितेश देशमुखने दोन्ही मुलांना शिकवलीय मराठी भाषा, बोलतात अस्खलित मराठी, घ्या हा पुरावा - Marathi News | Riteish Deshmukh son Riaan and Rahyl speaks marathi in home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखने दोन्ही मुलांना शिकवलीय मराठी भाषा, बोलतात अस्खलित मराठी, घ्या हा पुरावा

आजकाल अनेक मराठी कुटुंबातदेखील मुलांना इंग्रजी शिकवण्याकडे अधिक कल असतो. पण रितेश त्याच्या दोन्ही मुलांशी मराठीतच बोलतो. ...

Viral Video : भलामोठा गाऊन सांभाळतांना जेनेलियाच्या आले नाकीनऊ, टीम आली धावून - Marathi News | genelia d'souza cant walk in ball gown actress team helps her to carry it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Viral Video : भलामोठा गाऊन सांभाळतांना जेनेलियाच्या आले नाकीनऊ, टीम आली धावून

असले बकवास कपडे घालताच का? लोकांनी केले ट्रोल ...

जेनेलियाने रितेशसाठी लिहिलेली खास 'लव्ह नोट' व्हायरल, म्हणाली - सगळं काही परफेक्ट नाही, पण.... - Marathi News | Genelia Dsouza wishes Riteish Deshmukh with lovely birthday note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेनेलियाने रितेशसाठी लिहिलेली खास 'लव्ह नोट' व्हायरल, म्हणाली - सगळं काही परफेक्ट नाही, पण....

१७ डिसेंबरला रितेशचा वाढदिवस होता. यानिमित्ताने जेनेलियाने त्याच्यासाठी एक फार सुंदर अशी नोट लिहिली आहे. ...

शिल्पा शेट्टीने सुरू केले आलिशान रेस्टॉरंट, फोटो झाले सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Inside pics: Shilpa Shetty invites Riteish Deshmukh, Genelia D'Souza to her new Mumbai restaurant | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीने सुरू केले आलिशान रेस्टॉरंट, फोटो झाले सोशल मीडियावर व्हायरल

जेनेलिया डिसुजाने सांगितले, रितेशसोबत लग्नावेळी काय-काय ऐकावं लागलं होतं! - Marathi News | Genelia Dsouza reveals what people said when she was marrying to Riteish Deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेनेलिया डिसुजाने सांगितले, रितेशसोबत लग्नावेळी काय-काय ऐकावं लागलं होतं!

जेनेलियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, लग्नावेळी लोकांनी तिला असं करण्यास मनाई केली होती. ...

PHOTOS: तब्बल १३ वर्षांनंतर रिलीज होतोय जेनेलिया डिसूझाचा हा सिनेमा, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | PHOTOS: Genelia D'Souza's movie is being released after 13 years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: तब्बल १३ वर्षांनंतर रिलीज होतोय जेनेलिया डिसूझाचा हा सिनेमा, जाणून घ्या याबद्दल

जेनेलिया डिसूझाचे चाहते तिच्या कमबॅकची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ...

13 वर्षांनंतर रिलीज होणार हा सिनेमा; हिरोईन बनली दोन मुलांची आई अन् हिरो अ‍ॅक्टिंगच्या दुनियेतून ‘गायब’ - Marathi News | its my life releasing on after long wait of 13 years starring genelia dsouza nana patekar and harman baweja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :13 वर्षांनंतर रिलीज होणार हा सिनेमा; हिरोईन बनली दोन मुलांची आई अन् हिरो अ‍ॅक्टिंगच्या दुनियेतून ‘गायब’

होय,  2007 मध्ये या सिनेमाचे शूटींग पूर्ण झाले होते. मात्र आत्ताकुठे या सिनेमाला रिलीज डेट मिळाली. ...

रितेश आणि जेनेलियाचे फॅन्ससाठी दिवाळी गिफ्ट, 'आशेची रोषणाई'मधून ही जोडी आली भेटीला - Marathi News | Riteish and Genelia's Diwali gift for fans, 'Ashechi Roshanai' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश आणि जेनेलियाचे फॅन्ससाठी दिवाळी गिफ्ट, 'आशेची रोषणाई'मधून ही जोडी आली भेटीला

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांना एकत्र पाहण्याची संधी पुन्हा चाहत्यांना मिळणार आहे. ...