लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेनेलिया डिसूजा

जेनेलिया डिसूजा

Genelia dsouza, Latest Marathi News

जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. 
Read More
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली... - Marathi News | genelia deshmukh celebrated vatpournima at home shared video of doing puja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...

महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणजेच रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख. ...

गजरा, बिंदी अन्...; जिनिलीयाचा असा लूक, फोटो पाहून आठवेल 'हम आपके है कौन'मधली माधुरी दीक्षित - Marathi News | genelia deshmukh photoshoot in blue anarkali dress look like madhuri dixit | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गजरा, बिंदी अन्...; जिनिलीयाचा असा लूक, फोटो पाहून आठवेल 'हम आपके है कौन'मधली माधुरी दीक्षित

जिनिलीयाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने खास लूक केल्याचं दिसत आहे. ...

२३ वर्षांनी लहान जिनिलियासोबतच्या जोडीवर आमिरनं सोडलं मौन, देशमुखांच्या सूनेबद्दल म्हणाला... - Marathi News | Aamir Khan On Age Gap With Genelia Actor Aprriciated Her Performance Sitaare Zameen Par | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२३ वर्षांनी लहान जिनिलियासोबतच्या जोडीवर आमिरनं सोडलं मौन, देशमुखांच्या सूनेबद्दल म्हणाला...

आमिर खानने नुकतंच एका मुलाखतीमध्ये त्याची सहकलाकार जिनिलियाच्या कामाबद्दल कौतुक केलं. ...

"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला- - Marathi News | Aamir Khan is worried about sitaare zameen par box office performance hit or flop | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-

'सितारे जमीन पर' सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट होईल की फ्लॉप होईल, याची आमिरला भीती आहे. त्याबद्दल अभिनेत्याने मनमोकळं केलंय ...

'सितारे जमीन पर' थिएटरमध्ये नाही तर युट्यूबवर रिलीज होणार? आमिर खानने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- "हा सिनेमा..." - Marathi News | aamir khan reacted on sitaare zameen par movie to be released on you tube and not in theatres | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सितारे जमीन पर' थिएटरमध्ये नाही तर युट्यूबवर रिलीज होणार? आमिर खानने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- "हा सिनेमा..."

'सितारे जमीन पर' सिनेमा थिएटरमध्ये नव्हे तर युट्यूबवर रिलीज करण्याचा निर्णय आमिरने घेतल्याचं म्हटलं जात होतं. आता यावर आमिरने थेट उत्तर दिलं आहे. ...

"मी थोडा वेडा आहे.." आमिर खानने 'सितारे जमीन पर' रिमेक असण्याविषयी सोडलं मौन, दिलं सणसणीत उत्तर - Marathi News | Aamir Khan breaks silence on Sitaare Zameen Par being a remake of spanish film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी थोडा वेडा आहे.." आमिर खानने 'सितारे जमीन पर' रिमेक असण्याविषयी सोडलं मौन, दिलं सणसणीत उत्तर

'सितारे जमीन पर' हा सिनेमा एका स्पॅनिश सिनेमाचा रिमेक आहे त्यामुळे आमिरला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यावर आमिरने भाष्य करत रोखठोक उत्तर दिलंय ...

धाकट्या लेकाच्या वाढदिवशी रितेश देशमुखची खास पोस्ट, म्हणाला, "तू आमचं जग उजळवतोस…" - Marathi News | Riteish Deshmukh's Writes Special Post On His Younger Son Rahyl Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धाकट्या लेकाच्या वाढदिवशी रितेश देशमुखची खास पोस्ट, म्हणाला, "तू आमचं जग उजळवतोस…"

रितेशनं भावुक पोस्ट करीत आपल्या लाडक्या लेकाला शुभेच्छा दिल्या आहेत. ...

'सितारे जमीन पर'मधील आमिर खान-जिनिलीयावर चित्रित झालेलं खास गाणं रिलीज, अरिजीत सिंगचा आवाज - Marathi News | Aamir Khan genelia deshmukh romance in Sitare Zameen Par song Sar Aankhon Pe Mere by arijit singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सितारे जमीन पर'मधील आमिर खान-जिनिलीयावर चित्रित झालेलं खास गाणं रिलीज, अरिजीत सिंगचा आवाज

'सितारे जमीन पर' सिनेमातील सर आँखो पर मेरे हे नवीन गाणं रिलीज झालं असून प्रेक्षकांना या गाण्यात आमिर-जिनिलीया या जोडीची केमिस्ट्री बघायला मिळतेय ...