जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. Read More
Genelia D'souza's Emotional Post For Vaishali Deshmukh: अभिनेत्री जेनेलिया डिसुझा हिने तिच्या सासुबाईंसाठी लिहीलेली पोस्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.... ...
रितेश आणि जिनिलीयाकडे पुन्हा गुडन्यूज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिनिलीया गरोदर असल्याच्या चर्चांवर आता रितेश देशमुखने मौन सोडलं आहे. ...