जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. Read More
महाराष्ट्राची लाडकी वहिनी असलेल्या जिनिलीयाला आता ओटीटीवर काम करायचं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जिनिलीयाने वेब सीरिजमध्ये काम करायची इच्छा बोलून दाखवली आहे. ...