जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. Read More
सईने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. तिने गेल्या काही वर्षांत अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिने बालक पालक या चित्रपटात साकारलेली नेहा ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ...
या सिनेमाचा टीझर आणि गाणं लॉन्च झाल्यानंतर माऊलीचा ट्रेलर समोर आलाय. २ मिनिटे ५० सेकंदाचा हा ट्रेलर आहे. या सिनेमात रितेश एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
बॉलिवूड म्हटलं म्हणजे त्यात लव्ह, अफेअर, डेटिंग त्यानंतर ब्रेकअप अशा घटना रोजच ऐकायला मिळतात. शिवाय लग्न करुन बरेचवर्ष एकत्र राहूनही घटस्फोट झालेले बरेच उदाहरणंही आहेत. ...
जेनेलियाने तुझे मेरी कसम या चित्रपटापासून तिच्या करियरला सुरुवात केली. तिच्या पहिल्याच चित्रपटामध्ये रितेश देशमुख तिचा नायक होता. रितेश आणि जेनेलियाची जोडी प्रेक्षकांना तेव्हाच आवडली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या आधी रितेश देशमुख हा घमंडी असणा ...