लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेनेलिया डिसूजा

जेनेलिया डिसूजा, मराठी बातम्या

Genelia dsouza, Latest Marathi News

जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. 
Read More
एकेकाळी अयाज खानने उचलला होता जेनेलियावर हात; तब्बल १३ वर्षांनी रितेशने घेतला बदला - Marathi News | riteish deshmukh takes revenge from ayaz khan for slapping genelia dsouza in jaane tu ya jaane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी अयाज खानने उचलला होता जेनेलियावर हात; तब्बल १३ वर्षांनी रितेशने घेतला बदला

Riteish deshmukh: Pappu Can't Dance या गाण्यावेळी अभिनेता अयाज खानने जेनेलियाच्या कानशिलात लगावली होती. ...

अमिताभ बच्चन यांच्यामुळे झालं रितेश देशमुखचं जेनेलियासोबत लग्न, KBC मध्ये पहिल्यांदाच खुलासा - Marathi News | Riteish Deshmukh's marriage to Genelia D'Souza is due to Amitabh Bachchan, revealed in KBC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बींमुळे झालं रितेश-जेनेलियाचं लग्न; KBC मध्ये पहिल्यांदाच जाहीर खुलासा

Kon Banega Crorepati: बिग बींच्या अमर अकबर एंथनी चित्रपटातील एक डायलॉग बोलत रितेशने जेनेलियाला प्रपोज केलं. ...

Riteish Deshmukh आणि Genelia D'Souza यांना अमिताभ बच्चन यांच्यासमोर कोसळलं रडू; 'हे' आहे कारण - Marathi News | KBC 13 Riteish Deshmukh wife Genelia D'Souza break down in new promo of Amitabh Bachchan hosted show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Riteish Deshmukh आणि Genelia D'Souza यांना अमिताभ बच्चन यांच्यासमोर कोसळलं रडू; 'हे' आहे कारण

पाहा काय आहे कारण? ...

रितेश देशमुखला पडला बिग बींचा विसर; kbc च्या मंचावर झाला जेनेलिया सोबत रोमँटिक - Marathi News | riteish deshmukh and genelia dsouza in kaun banega crorepati 13 episode with amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखला पडला बिग बींचा विसर; kbc च्या मंचावर झाला जेनेलिया सोबत रोमँटिक

KBC: ऑनस्क्रीनवर एकत्र झळकणाऱ्या या जोडीची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीदेखील चाहत्यांना विशेष आवडते. ...

‘बायकोकडे लक्ष दे...’ म्हणत डिवचणाऱ्या ट्रोलरला रितेश देशमुखचं गजब उत्तर; वाचा काय म्हणाला - Marathi News | riteish deshmukh troll tells focus more on your wife actor epic reply | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बायकोकडे लक्ष दे...’ म्हणत डिवचणाऱ्या ट्रोलरला रितेश देशमुखचं गजब उत्तर; वाचा काय म्हणाला

चीप, वल्गर आंटी म्हणत जेनेलियालाही डिवचलं, तिनेही दिलं खरमरीत उत्तर ...

Bigg Boss OTT: रितेश-जेनेलिया 'बिग बॉस'मध्ये होणार सहभागी? - Marathi News | bigg boss ott finale huge twist riteish deshmukh and genelia dsouza to announce the winner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT: रितेश-जेनेलिया 'बिग बॉस'मध्ये होणार सहभागी?

Bigg Boss OTT: लवकरच बिग बॉस ओटीटीमध्ये Bigg Boss OTT अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख सहभागी होणार आहेत. ...

महाराष्ट्राच्या सुनबाईंनी जपली संस्कृती; मराठमोळ्या रुपात जिंकली नेटकऱ्यांची मनं - Marathi News | genelia d'souza looks beautiful in traditional attire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राच्या सुनबाईंनी जपली संस्कृती; मराठमोळ्या रुपात जिंकली नेटकऱ्यांची मनं

Genelia d'souza : ...

माझ्या बायकोचं नाव ‘जेनेलिया’ नाही...! रितेश देशमुखनं इतक्या वर्षानंतर केला खुलासा - Marathi News | riteish deshmukh tweets genelia dsouza real name spelling on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या बायकोचं नाव ‘जेनेलिया’ नाही...! रितेश देशमुखनं इतक्या वर्षानंतर केला खुलासा

बायकोच्या वाढदिवसाला रितेशचं ट्वीट अन् चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स ...