लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेनेलिया डिसूजा

जेनेलिया डिसूजा, मराठी बातम्या

Genelia dsouza, Latest Marathi News

जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. 
Read More
OMG! रितेश देशमुख-जेनेलिया डिसूजाकडे आहे ‘डबल गुड न्यूज’, घरी पुन्हा हलणार पाळणा!! - Marathi News | Genelia Deshmukh And Riteish Deshmukh Upcoming Film Mister Mummy Poster Realsed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! रितेश देशमुख-जेनेलिया डिसूजाकडे आहे ‘डबल गुड न्यूज’, घरी पुन्हा हलणार पाळणा!!

Riteish Deshmukh, Genelia D'Souza post: सोशल मीडियावर रितेश भाऊ अन् जेनेलिया वहिनी किती लोकप्रिय आहेत, हे सांगायला नकोच. आता या जोडीनं शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. ...

तुझ्यासोबत असणं ही माझ्या आयुष्यातील..रितेश देशमुखने जेनेलियासाठी लिहिली खास पोस्ट - Marathi News | .Ritesh Deshmukh wrote a romantic post for his wife genelia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्यासोबत असणं ही माझ्या आयुष्यातील..रितेश देशमुखने जेनेलियासाठी लिहिली खास पोस्ट

Riteish Deshmukh and Genelia 10th wedding anniversary: लग्नाच्या वाढदिवसा निमित्त रितेश देशमुखने जेनेलियासाठी एका खास रोमाँटिक पोस्ट लिहिली आहे ...

वहिनीसाहेब, तुम्ही विलासरावांच्या सुनबाई आहात.., सलमानसोबतच्या डान्स व्हिडीओमुळे जेनेलिया ट्रोल - Marathi News | Salman Khan and Genelia D’Souza dance video viral get trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही विलासरावांच्या सुनबाई आहात.., सलमानसोबतच्या डान्स व्हिडीओमुळे जेनेलिया ट्रोल

Salman Khan and Genelia D’Souza dance video : भाईजान सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. सर्वाधिक व्हायरल झाला तो सल्लू भाई व जेनेलिया डिसूजा यांच्या झिंगाट डान्सचा व्हिडीओ. ...

सलमान आणि जिनिलियाचा झिंगाट डान्स, सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल - Marathi News | Salman khan and Genelia Genelia D'Souza’s Dance, VIDEO viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान आणि जिनिलियाचा झिंगाट डान्स, सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल

जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट सलमानसोबतचा डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

'मला या सगळ्याचा खूप कंटाळा आला'; लग्नानंतरचा जिनेलियाने सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | 'I'm so bored of all this'; Genelia Deshmukh told the 'he' story after the wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला या सगळ्याचा खूप कंटाळा आला'; लग्नानंतरचा जिनेलियाने सांगितला 'तो' किस्सा

जिनेलिया (Genelia Deshmukh) आणि रितेश (Riteish Deshmukh) यांनी २०१२ साली लग्न केले. नुकताच जिनेलियाने तिचा लग्नानंतरचा एक किस्सा शेअर केला आहे. ...

comeback साठी जेनेलियाने केली मराठी चित्रपटाची निवड; 10 वर्षांनंतर झळकणार रुपेरी पडद्यावर - Marathi News | bollywood actress and riteish deshmukh wife Genelia Deshmukh Debut in Marathi film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :comeback साठी जेनेलियाने केली मराठी चित्रपटाची निवड; 10 वर्षांनंतर झळकणार रुपेरी पडद्यावर

Genelia Deshmukh: 'तुझे मेरी कसम' (tujhe meri kasam) या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या जेनेलियाने आजवरच्या कारकिर्दीत असंख्य चित्रपट केले. मात्र, गेल्या १० वर्षांपासून तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला होता. ...

जेनेलियाचा सुंदर एथनिक लूक! सिल्कच्या साडीत अशी देखणी नजाकत हवी, तर.. - Marathi News | Genelia's beautiful ethnic look! If you want to look beautiful in a silk saree, then must see her photos | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेनेलियाचा सुंदर एथनिक लूक! सिल्कच्या साडीत अशी देखणी नजाकत हवी, तर..

बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया डिसुझा देशमुख हिचा काळ्या साडीतला लूक सध्या सोशल मिडियावर चांगलाच हिट झाला आहे. तिच्या साडीपासून ते नोजपीनपर्यंत सगळ्याचीच जबरदस्त चर्चा आहे. ...

म्हणून जेनेलिया डिसूझा होतेय ट्रोल, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Genelia D'Souza trolled for short Dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून जेनेलिया डिसूझा होतेय ट्रोल, व्हिडीओ होतोय व्हायरल

नुकतेच सलमान खानचा जावई आयुष शर्माचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आयुषच्या वाढदिवशी सलमानच्या घरी खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ...