लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेनेलिया डिसूजा

जेनेलिया डिसूजा, मराठी बातम्या

Genelia dsouza, Latest Marathi News

जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. 
Read More
Genelia Deshmukh : “तेव्हा अनेकांनी माझ्या हसण्यावरून...”, जिनिलिया वहिनींचा व्हिडीओ चर्चेत, बोलून दाखवलं मनातलं दु:ख - Marathi News | Genelia Deshmukh Shared Her Video And Talked About her smile | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : “तेव्हा अनेकांनी माझ्या हसण्यावरून...”, जिनिलिया वहिनींनी बोलून दाखवलं मनातलं दु:ख

Genelia Deshmukh : जिनिलियाचं नाव आठवलं तरी सर्वप्रथम आठवतं ते तिच्या चेहऱ्यावरचं हसू. तिचं खळखळून हसणं वेड लावतं. पण याच हसण्यासाठी कधीकाळी जिनिलियाला लोकांचे टोमणे ऐकावे लागलेले. ...

VIDEO : भर कार्यक्रमात जिनिलियाची आपल्या अहोंना गोड हाक...., रितेश लाजला ना राव...!! - Marathi News | Genelia Deshmukh Called Ritesh Deshmukh Aho At Zee Chitra Gaurav Puraskar 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : भर कार्यक्रमात जिनिलियाची आपल्या अहोंना गोड हाक...., रितेश लाजला ना राव...!!

Zee Chitra Gaurav Puraskar 2023, Genelia Deshmukh, Ritesh Deshmukh : रितेश भाऊ अन् जिनिलिया वहिनींची गोष्टच न्यारी.. त्यामुळे जिथे कुठे जाईल तिथे या जोडप्याची चर्चा होते. मग झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा कसा अपवाद ठरेल?  ...

“सुखी संसाराचे रहस्य काय?”, लग्नाच्या १० वर्षानंतर रितेश देशमुखने केला खुलासा, म्हणाला- माणसाने... - Marathi News | Riteish deshmukh opened the secret behind her wedding with genelia deshmukh in zee chitra gaurav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“सुखी संसाराचे रहस्य काय?”, लग्नाच्या १० वर्षानंतर रितेश देशमुखने केला खुलासा, म्हणाला- माणसाने...

लग्नाला १० वर्षे उलटल्यानंतर रितेश देशमुखने त्याच्या सुखी संसाराचे गुपित सगळ्यांना सांगितले आहे. ...

'लग्नासाठी मुली पाहायला जातो, तेव्हा...', रितेश देशमुखचं 'ते' विधान चर्चेत - Marathi News | 'He goes to see girls for marriage, then...', Riteish Deshmukh's 'te' statement in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्नासाठी मुली पाहायला जातो, तेव्हा...', रितेश देशमुखचं 'ते' विधान चर्चेत

Riteish Deshmukh : रितेश देशमुखचा सोशल मीडियावरील लेटेस्ट व्हिडीओ चर्चेत आला आहे. ...

रितेश देशमुखला 'वेड'नंतर मराठीत साकारायची कॉमेडी भूमिका, म्हणाला- मराठीत विनोदाचा दर्जा... - Marathi News | After ved movie Riteish Deshmukh wanted to play comedy role in Marathi cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखला 'वेड'नंतर मराठीत साकारायची कॉमेडी भूमिका, म्हणाला- मराठीत विनोदाचा दर्जा...

'वेड'ने बॉक्स ऑफिसवर ७४ कोटींचा गल्ला जमवला. यात रितेशने साकारलेल्या सत्या आणि जिनिलियाने साकारलेल्या श्रावणीने सगळ्यांचं वेड लावलं. ...

जिंकलंस..! आधी मुलांनी मग रितेश-जिनिलियानं जोडले हात; व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | You won..! First the boys then Ritesh-Genelia joined hands; The video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिंकलंस..! आधी मुलांनी मग रितेश-जिनिलियानं जोडले हात; व्हिडीओ होतोय व्हायरल

Riteish Deshmukh And Genelia D'souza-Deshmukh : रितेश-जिनिलिया बऱ्याचदा त्यांच्या मुलांसोबत विविध ठिकाणी एकत्र हजेरी लावताना दिसतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ...

Ved Marathi Movie:बॉक्स ऑफिसवर 50 दिवसांनंतरही रितेश भाऊंच्या 'वेड'ची जादू कायम, ७४ कोटींच्या क्लबमध्ये एंट्री! - Marathi News | Riteish deshmukh genelia deshmukh ved marathi movie box office report day 50 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर 50 दिवसांनंतरही रितेश भाऊंच्या 'वेड'ची जादू कायम, ७४ कोटींच्या क्लबमध्ये एंट्री!

Ved Marathi Movie : 'वेड'च्या बॉक्स ऑफिस कमाईचे नवे आकडे समोर आले आहेत. 50 दिवसांनंतरही 'वेड'ची जादू अद्यापही कायम आहे, हेच या आकड्यांवरून सिद्ध होतंय. ...

डीप नेक अन् बॅकलेस गाऊन झेपेना ! सिड-कियाराच्या रिसेप्शनला जिनिलिया वहिनी ट्रोल - Marathi News | Genelia deshmukh trolled over her outfir in sid kiara reception party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डीप नेक अन् बॅकलेस गाऊन झेपेना ! सिड-कियाराच्या रिसेप्शनला जिनिलिया वहिनी ट्रोल

रिसेप्शन मध्ये आलेल्या सर्वच अभिनेत्रींच्या लुकची चांगलीच चर्चा रंगली. यावेळी महाराष्ट्राच्या जिनिलिया वहिनी मात्र ट्रोल झाल्या आहेत. ...