गीताचे हे फोटो पाहून चाहतेही हैराण आहेत. गीता अविवाहित असल्याचे सांगते. पण हे फोटो पाहिल्यानंतर गीताने गुपचूप लग्न तर केलं नाही ना? असा प्रश्न चाहते विचारत आहेत. ...
गीता कपूरच्या आईचे निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गीता कपूरची आई राणी कपूर गेल्या काही वर्षापासून आजारी होत्या. गीता कपूरने अखेरच्या क्षणापर्यंत आईची सेवा केली. ...
नोरा फतेही नुकतीच एका वादग्रस्त व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. ज्यात कोरिओग्राफर टेरेंस लुईसवर आरोप होता की, त्याने नोराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. ...
रुपसाचा डान्स परफॉर्मन्स, तिच्या अदा प्रेक्षकांना चांगल्याच भावल्या होत्या. दर आठवड्यातील तिचा परफॉर्मन्स पाहून तीच सुपर डान्सरची विजेती बनेल असे म्हटले जात होते. ...
आता सुपर डान्सरच्या आगामी भागामध्ये ‘भाकरवडी’ या सब टीव्ही वरील मालिकेचे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ते या कार्यक्रमात येऊन खूप धमाल मस्ती करणार आहेत. त्याचसोबत काही खास पाहुणे देखील या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. ...