लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गाझा अटॅक

Gaza Attack Latest news

Gaza attack, Latest Marathi News

गाझा पट्टी एक पॅलेस्टाईनंचं क्षेत्र आहे. याचा दक्षिणेकडील भाग इजिप्तशी जोडलेला आहे. अन्य भाग इस्रायला लागून आहे.
Read More
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन? - Marathi News | Here Donald Trump says 'I stopped the war'; there Israel sends 60,000 soldiers to Gaza! What's the new plan? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहा युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. पण दुसरीकडे, इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. ...

गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली! - Marathi News | Why is this dangerous disease spreading so rapidly in Gaza? Treatment is impossible; Doctors' headaches increase! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू गाझामध्ये कुपोषण आणि उपासमारीमुळे कोणी मरत नाही असे आंतरराष्ट्रीय स्तरावर वारंवार सांगत असले, तरी गाझाची भयावह वास्तविकता काही वेगळीच आहे. ...

स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा - Marathi News | After explosions and famine, diseases are rife in Gaza, people are dying; Shocking revelation in Lancet report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

येत्या २ महिन्यात इस्रायल आणि हमासच्या युद्धाला दोन वर्ष पूर्ण होतील. मागच्या २२ महिन्यांत गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. ...

इस्रायल गाझावर कब्जा करण्याच्या पवित्र्यात; युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता - Marathi News | Israel poised to occupy Gaza War likely to intensify | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल गाझावर कब्जा करण्याच्या पवित्र्यात; युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता

नागरिक, ओलिसांच्या सुरक्षेची चिंता वाढली ...

गाझा, पॅलेस्टाइनऐवजी भारतातील समस्यांचा विचार करा; उच्च न्यायालयाचा सल्ला - Marathi News | Think about India's problems instead of Gaza, Palestine; High Court advises | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाझा, पॅलेस्टाइनऐवजी भारतातील समस्यांचा विचार करा; उच्च न्यायालयाचा सल्ला

हजारो मैल दूर असलेल्या गाझा आणि पॅलेस्टाइनमधील समस्यांकडे पाहण्यापेक्षा देशातील नागरिकांना सतावणाऱ्या समस्यांकडे पाहा. देशभक्त व्हा! असा सल्ला उच्च न्यायालयाने कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (एम) ला दिला. ...

"स्वतःच्या देशाकडे लक्ष द्या, देशभक्त बना"; गाझामधील नरसंहारावर आंदोलन करणाऱ्या माकपला कोर्टाचा सल्ला - Marathi News | Bombay High Court rejects plea by CPM for permission to protest against alleged genocide being carried out by Israel in Gaza | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"स्वतःच्या देशाकडे लक्ष द्या, देशभक्त बना"; गाझामधील नरसंहारावर आंदोलन करणाऱ्या माकपला कोर्टाचा सल्ला

मुंबईत आंदोलनाची परवनागी मागणाऱ्या माकपला मुंबई हायकोर्टाने चांगलेच सुनावले. ...

गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत    - Marathi News | India calls for complete ceasefire in Gaza; views expressed in UN Security Council | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   

बुधवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरिश यांनी ही भूमिका मांडली. ‘मानवी संकटाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक महत्त्वाची आहे.  ...

इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार - Marathi News | Israel or armed gangs attack? 73 killed in Gaza as aid workers wait for help | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार

गाझामध्ये विविध ठिकाणी मदत सामग्रीची प्रतीक्षा करणारे ७३ जण गोळीबारात ठार झाले, अशी माहिती पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली. ...