Gaza attack: कंगाल झालेल्या पाकिस्तानने तर पॅलेस्टीनींना कोरोना मदत पाठविण्याची घोषणा केली आहे. तुर्की आणि पाकिस्तानला असे वाटत आहे की, या द्वारे आपण मुस्लिम देशांची सहानुभूती मिळवू आणि मुस्लिमांचे नेते बनू. ...
या मुद्द्यावर मुस्लिम राष्ट्रांची सर्वात मोठी संघटना ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑप्रेशनची (OIC) मिटिंग होत आहे. 57 मुस्लीम देश असलेल्या या संघटनेच्या बैठकीला उपस्थित असलेले सर्वच मुस्लीम देश इस्रायलच्या विरोधात एखादी मोठी रणनीती तयार करू शकतात. ...