गायत्री दातारने 'तुला पाहते रे' मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. या मालिकेत ती ईशा नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. गायत्री मुळची पुण्याची आहे. Read More
चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळालेल्या ‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेने अखेर शनिवारी प्रेक्षकांचा निरोप घेतला. याचसोबत विक्रांत सरंजामेच्या भूमिकेतील सुबोध भावे आणि ईशाच्या भूमिकेतील गायत्री दातार हे दोघेही भावूक झालेले दिसले. ...