लोकेश राहुल येताच प्लेइंग इलेव्हनमधील त्याचे स्थान पक्के होईल आणि इशानला बाहेर बसावे लागेल. आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीही राहुलच पहिली पसंती आहे. ...
India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : India vs Pakistan यांच्यातला हाय व्होल्टेज सामना Pallekele येथे खेळवला जाणार आणि भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत भारतातील १० शहरांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धचे सामने होणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जेतेपद पटकावेल, असा सर्वांना विश्वास आहे. ...