लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम गंभीर

गौतम गंभीर

Gautam gambhir, Latest Marathi News

Gautam Gambhir : आपापल्या क्षेत्रातील राजे...! गौतम गंभीरची KKRमध्ये घरवापसी? कर्णधाराने घेतली फिरकी - Marathi News | Gautam Gambhir met Shah Rukh Khan Nitish Rana commented that this is a sign of a homecoming for Kolkata Knight Riders  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आपापल्या क्षेत्रातील राजे...! गौतम गंभीरची KKRमध्ये घरवापसी? कर्णधाराने घेतली फिरकी

माजी भारतीय खेळाडू अन् विद्यमान भाजपा खासदार गौतम गंभीरने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. ...

तू फक्त बॉलिवूडचाच नाही तर हृदयाचा राजा! गौतम गंभीरने घेतली शाहरुख खानची भेट; म्हणतो...  - Marathi News | Gautam Gambhir met Shah Rukh Khan: Cricketer says, He’s not just the king of Bollywood but the king of hearts. Every time we meet I go back with endless love and respect . So much to learn from u | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तू फक्त बॉलिवूडचाच नाही तर हृदयाचा राजा! गौतम गंभीरने घेतली शाहरुख खानची भेट; म्हणतो... 

Gautam Gambhir met Shah Rukh Khan - भारतीय संघाचा माजी सलामीवर गौतम गंभीर याने बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. ...

"धोनी हे भारतीय क्रिकेटसाठी वरदानच; पण मला वाटतं की..."; गौतम गंभीरचं रोखठोक विधान - Marathi News | Gautam Gambhir praises MS Dhoni sacrificed his international runs so that team can win trophies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"MS धोनी हे भारतीय क्रिकेटसाठी वरदानच आहे; पण मला असं वाटतं की..."

गौतम गंभीर असंही म्हणाला- "धोनीच्या आधी भारताचे सगळे विकेटकिपर..." ...

ही खूप साधारण कॅप्टन्सी! गौतम गंभीर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमवर भडकला - Marathi News | Former Indian players Gautam Gambhir criticised Pakistan skipper Babar Azam's captaincy during the PAK vs SL clash in Asia Cup 2023 Super 4 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ही खूप साधारण कॅप्टन्सी! गौतम गंभीर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमवर भडकला

Asia Cup 2023 Super 4 : पाकिस्तानला आशिया चषक स्पर्धेच्या सुपर ४ मध्येच गाशा गुंडाळावा लागला. श्रीलंकेविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानला हार मानावी लागली ...

"मी माझ्या रूममध्ये हनुमान चालीसा ऐकली अन्...", गौतम गंभीरनं सांगितलं मोठ्या खेळीचं रहस्य - Marathi News |  During the Napier Test, I was able to play for two-and-a-half days because I listened to Hanuman Chalisa in my room, says Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी माझ्या रूममध्ये हनुमान चालीसा ऐकायचो", गंभीरनं सांगितलं मोठ्या खेळीचं रहस्य

भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान भाजपा खासदार त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

२० वर्षीय गोलंदाजासमोर विराट, रोहित, गिलने गुडघे टेकले; गौतम गंभीरने कान टोचले  - Marathi News | Gautam Gambhir made a brutal assessment of India's batting against Sri Lanka, as the team for the first time lost all 10 wickets to spin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२० वर्षीय गोलंदाजासमोर विराट, रोहित, गिलने गुडघे टेकले; गौतम गंभीरने कान टोचले 

डावखुरा जलदगती गोलंदाज ही भारतीय फलंदाजांसाठी कमकुवत बाब असताना काल डावखुऱ्या फिरकीपटूने नवं आव्हान उभं केलं. ...

हिटमॅन रोहित शर्मा आज जो काही आहे तो फक्त महेंद्रसिंग धोनीमुळेच - गौतम गंभीर - Marathi News | Hitman Rohit Sharma is what he is today only because of MS Dhoni, says former player Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅन रोहित शर्मा आज जो काही आहे तो फक्त महेंद्रसिंग धोनीमुळेच - गौतम गंभीर

rohit sharma :  रोहित शर्माच्या नेतृत्वात आशिया चषकात भारतीय संघाचा विजयरथ सुरू आहे.  ...

Asia Cup: विराट सामनावीर घोषित झाल्याने गंभीर नाराज; चाहत्यांकडून ट्रोल - Marathi News | Asia Cup 2023: Gambhir upset as Virat declared man of the match; Trolls from fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट सामनावीर घोषित झाल्याने गंभीर नाराज; चाहत्यांकडून ट्रोल

Gautam Gambhir Vs Virat Kohli : पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले; परंतु गौतम गंभीर या निर्णयाने आनंदी दिसला नाही. ...