Asia Cup 2025, Ind Vs Pak: स्पर्धेतील साखळी फेरीतील लढती प्रमाणेच या लढतीतही भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इतर खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही. एवढंच नाही तर सामन्यानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने असं का ...