बीसीसीआयने मंगळवारी (9 जुलै) गौतम गंभीरच्या नावाची भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा केली. आता द्रविडच्या जागी आलेल्या या दिग्गजाची सॅलरी किती असेल? द्रवीच्या सॅलरी एवढी की कमी? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याची भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी ही माहिती दिली. ...