India VS England : दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाचा फिरकी मारा पाहून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत हा संघ भारताविरुद्ध एक तरी विजय मिळवेल, असे वाटत नसल्याचे भाकीत माजी सलामीवीर गौतम गंभीर याने सोमवारी केले. ...
गौतम गंभीरने कोरोना संकटात अनेक समाजकार्य केले. त्यानं त्याचा खासदार फंडातील निधी दिल्ली सरकारला कोरोनाची मुकाबला करण्यासाठी दिला. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून स्थलांतरीत मजूरांनाही त्यानं भरभरून मदत केली ...
प्रत्युत्तरात लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाला सॉलिड सुरुवात करून दिली. राहुल व धवन यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली, परंतु सहाव्या षटकात अँड्य्रू टायनं भारताला धक्का दिला. ...