लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम गंभीर

गौतम गंभीर, मराठी बातम्या

Gautam gambhir, Latest Marathi News

Gautam Gambhir: गौतम गंभीर अजूनही धोनीला IPLमधील सर्वोत्तम कर्णधार मानत नाही, कारणही सांगितलं... - Marathi News | ipl 2021 Gautam gambhir on who is the best captain of ipl ms dhoni and rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीर अजूनही धोनीला IPLमधील सर्वोत्तम कर्णधार मानत नाही, कारणही सांगितलं...

IPL 2021: आयपीएलचं १४ वं सीझन नुकतंच संपलं आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघानं यंदाच्या जेतेपदावर नाव कोरलं. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं आयपीएलमधील हे चौथं विजेतेपद ठरलं ...

T20 World Cup : पाकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी गौतम गंभीर जाहीर केले टीम इंडियाचे ११ शिलेदार - Marathi News | India vs Pakistan : Gautam Gambhir names his playing XI for India's clash v Pakistan in T20 WC 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आर अश्विनच्या जागी गौतम गंभीरनं सूचवलं 'मिस्ट्री स्पिनर'चं नाव

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ भिडणार आहेत. त्यामुळे क्रिकेट रसिकांना मेजवानी मिळणार आहे. ...

T20 World Cup : पाकिस्तानला हलक्यात घेऊ नका, ते खूप धोकादायक आहेत; गौतम गंभीरचा अन्य संघांना सल्ला - Marathi News | ‘They’re dangerous; have nothing to lose’ – Gautam Gambhir advices teams to beware of Pakistan in T20 World Cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup : पाकिस्तानला हलक्यात घेऊ नका, ते खूप धोकादायक आहेत; गौतम गंभीरचा अन्य संघांना सल्ला

पाकिस्तान संघाकडे गमावण्यासारखे काहीच नाही आणि हिच गोष्ट त्यांना अधिक घातक बनवतेय, असेही गौतम गंभीर म्हणाला ...

T20 World Cup : इंग्लंड फायनलला जाईल, दुसऱ्या स्थानासाठी भारत/न्यूझीलंड यांच्यात चुरस- गौतम गंभीर   - Marathi News | T20 World Cup : Gautam Gambhir predicts England Vs India/New Zealand final at the T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup : वर्ल्ड कपच्या टॉप फोरमध्ये भारतासह हे संघ आघाडीवर, पण... - गौतम गंभीरची भविष्यवाणी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) मंगळवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालवाधीत यूएईत ही स्पर्धा पार पडणार आहे. ...

Khelratna : हे कामही फक्त मोदी सरकारच करू शकते, नामांतराचे गंभीरकडून स्वागत - Marathi News | Khelratna : Only the Modi government can do this bharatratna to major dhyanchand, the renaming is warmly welcomed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Khelratna : हे कामही फक्त मोदी सरकारच करू शकते, नामांतराचे गंभीरकडून स्वागत

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाला राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचं म्हटलं आहे. तसेच, मोदींना टोला लगावत अहमदाबादच्या नव्या स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवून एखाद्या खेळाडूचे नाव तिथे दिले जावे, अशी मागणी केली आहे. ...

यमुना स्पोर्ट्स संकुलात गौतम गंभीर उभारतोय क्रिकेट मैदान; दीपिकाच्या विरोधानंतर द्यावं लागलं स्पष्टीकरण - Marathi News | Upgraded, Not Converted: Gautam Gambhir clarifies after archer Deepika Kumari's appeal against cricket ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यमुना स्पोर्ट्स संकुलात गौतम गंभीर उभारतोय क्रिकेट मैदान; दीपिकाच्या विरोधानंतर द्यावं लागलं स्पष्टीकरण

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीचा खासदार गौतम गंभीर यानं यमुना क्रीडा संकुलाला क्रिकेटच्या मैदानात बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ...

महेंद्रसिंग धोनीच्या वाढदिवसालाच गौतम गंभीरनं बदलला फेसबूकचा कव्हर फोटो; माहिचे चाहते भडकले - Marathi News | Gautam Gambhir's new Facebook cover picture on MS Dhoni's birthday upsets fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या वाढदिवसालाच गौतम गंभीरनं बदलला फेसबूकचा कव्हर फोटो; माहिचे चाहते भडकले

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( Former India captain MS Dhoni) आज ४० वर्षांचा झाला. ...

भारतीय संघाचे तीन फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार असावेत का? गौतम गंभीर म्हणतो... - Marathi News | icc world test championship different captain formats Gautam Gambhir statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचे तीन फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार असावेत का? गौतम गंभीर म्हणतो...

भारतीय क्रिकेट संघाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून एक गोष्ट सातत्यानं बोलली जात आहे किंवा त्याबाबत चर्चा सुरू आहे ती म्हणजे क्रिकेटच्या तीन फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असावेत की नाही? ...