"छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या "आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती 'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं धनखड यांच्यापूर्वी 'या' दोन व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा? एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार
गौतम गंभीर, मराठी बातम्या FOLLOW Gautam gambhir, Latest Marathi News
राहुल द्रवीडच्या परिश्रमाच्या बळावर भारतीय संघाने टी-20 विश्वचषक जिंकला. आता भारताला चॅम्पियन बनवल्यानंतर राहुल द्रविड मालामाल होऊ शकतो. ...
Gautam Gambhir News: माजी क्रिकेटपटू आणि २००७ आणि २०११ च्या टीम इंडियाच्या विश्वविजेतेपदांमध्ये मोलाची भूमिका बजावणारा फलंदाज गौतम गंभीर यांची भारतीय संघाच्या (Indian Cricket team) मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
Gautam Gambhir, Team India World Cup: गौतम गंभीर हा टीम इंडियाचा हेड कोच होणार हे जवळपास निश्चितच आहे ...
Jay Shah on Team India Head Coach: संघाचा पुढील प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचे नाव जवळपास निश्चितच आहे ...
Gautam Gambhir : भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल माजी क्रिकेटपटू आणि भाजप नेते गौतम गंभीरने खेळाडूंचे कौतुक केले आहे. ...
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर राहुल द्रविड याचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपतोय आणि या पदासाठी गौतम गंभीर हा आघाडीवर आहे. ...
गौतम गंभीरच्या आगमनाने टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरवात होईल. 2026 मध्ये होणारा टी-20 विश्वचषक आणि २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाची धुरा सांभाळेल असा नवा कर्णधार तयार करणे हे गौतम गंभीरचे मुख्य उद्दिष्ट असेल. ...
गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) हा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. ...