Gautam Adani Latest News , फोटो FOLLOW Gautam adani, Latest Marathi News Gautam Adani Latest News : गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. Read More
अलीकडे एलआयसीचे कर्ज आणि अदानी समूहातील गुंतवणूक यावर बरीच चर्चा झाली. ...
...याचा परिणाम असा झाला की, आज अदानी समूहाचे अधिकांश शेअर हिरव्या निशाणावर आहेत. तर काही शेअर्सना अपर सर्किट लगले आहे. ...
Gautam Adani Group: अदानी समूह पुन्हा एकदा कमबॅक करत असून, ही गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बाब मानली जात आहे. ...
हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर संकटात सापडलेल्या अदानी समूहासाठी राजीव जैन तारणहार बणून आले आणि त्यांनी केवळ दोनच दिवसांत 3,100 कोटी रुपयांचा नफा कमावला. ...
अदानी समूह सत्यम किंवा एनरॉन नाही. मला संधी मिळाली तर मला गुंतवणूक करायला नक्कीच आवडेल, असं त्यांनी एका मुलाखतीतही म्हटलं होतं. ...
गेल्या काही दिवसांपासून अदानी समूहावर असलेलं संकट आता कमी होता दिसत आहे. ...
अदानी समूहाच्या शेअर्सनं पकडला स्पीड, ८ फेब्रुवारीनंतर वाढलं मार्केट कॅप; गुंतवणूकदारही खूश ...
2023 ची सुरुवात भारतीय उद्योगपतींसाठी फारशी चांगली झालेली नाही. भारतातील मोठे उद्योगपती सध्या वाईट काळातून जात आहेत. ...