लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News , फोटो

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण? - Marathi News | Forbes India Rich List Mukesh Ambani Retains Top Spot as Sentibillionaire with $105 Billion Net Worth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?

Forbes India Rich List : फोर्ब्सने नुकतीच भारतातील १०० सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. कॉर्पोरेट आणि उद्योजक क्षेत्रातील दिग्गजांनी या यादीत आपले स्थान कायम राखले आहे. ...

Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...” - Marathi News | big win for gautam adani the sebi clean chit clear dismisses hindenburg charges against adani group and said no violation of rule no fraud or unfair trade practice | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”

Sebi Clean Chit To Gautam Adani Group in Hindenburg Research Case: सेबीने दिलेली क्लीन चिट अदानी समूहासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. ...

मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले - Marathi News | Adani Group AGM: Tensions in the Middle East, Hindenburg allegations and Dharavi project..; Gautam Adani spoke on many issues | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले

Adani Group AGM : अदानी सएंटरप्रायझेसच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गौतम अधानी यांनी अनेक विषयांवर उघडपणे भाष्य केले. ...

श्रीमंतांची नवी यादी जाहीर! अंबानींची टॉप-15 मध्ये एन्ट्री, अदानी खूप मागे पडले; पाहा... - Marathi News | World's Top Billionaires: Ambani enters top-15, Adani lags far behind; See | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :श्रीमंतांची नवी यादी जाहीर! अंबानींची टॉप-15 मध्ये एन्ट्री, अदानी खूप मागे पडले; पाहा...

World's Top Billionaires : डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागतिक व्यापार युद्धामुळे जगभरातील श्रीमंतांच्या संपत्तीत मोठा बदल पाहायला मिळतोय. ...

गौतम अदानींना धक्का! एका वर्षात बुडाले 3.4 लाख कोटी रुपये, 'या' कंपनीला सर्वाधिक फटका - Marathi News | Shock to Gautam Adani! Rs 3.4 lakh crores lost in a year, 'this' company was the worst hit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना धक्का! एका वर्षात बुडाले 3.4 लाख कोटी रुपये, 'या' कंपनीला सर्वाधिक फटका

आर्थिक वर्ष 2025 मध्ये अदानी समूहाला 21 टक्के किंवा 3.4 लाख कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. ...

एलन मस्क यांचे १ लाख कोटी रुपये स्वाहा! मुकेश अंबानी, गौतम अदानींची संपत्तीही घटली - Marathi News | Elon Musk loses Rs 1 lakh crore! Mukesh Ambani, Gautam Adani's wealth also decreased | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एलन मस्क यांचे १ लाख कोटी रुपये स्वाहा! मुकेश अंबानी, गौतम अदानींची संपत्तीही घटली

Billionaire Wealth Decrease: जगभरातील धनकुबेरांच्या संपत्तीमध्ये अचानक मोठी घट झाली आहे. बिलेनिअर एलन मस्कपासून ते अदानींपर्यंत अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. ...

देशातील सर्वात 'पॉवरफुल' उद्योगपती घराणं कोणतं? अंबानी, टाटा, अदानी की जिंदल? - Marathi News | indias most powerful industrialist family in the country? ambani adani tata jindal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :देशातील सर्वात 'पॉवरफुल' उद्योगपती घराणं कोणतं? अंबानी, टाटा, अदानी की जिंदल?

Asia’s 20 Richest Families : आशियातील अव्वल श्रीमंतामध्ये मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या दोघांची नावे पहिल्यांदा येतात. मात्र ब्लूमबर्गने प्रसिद्ध केलेल्या यादीत अदानी यांचे नाव नाही. ...

देशातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी दिवसाला किती कमावतात? आकडा वाचून भोवळ येईल - Marathi News | How much does Gautam Adani, the country's second richest industrialist, earn per day? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :देशातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी दिवसाला किती कमावतात? आकडा वाचून भोवळ येईल

Gautam Adani Net Worth : उद्योगपती गौतम अदानी हे नाव प्रत्येकाला माहिती आहे. ते देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. पण, त्यांची एका दिवसाची कमाई किती आहे माहिती आहे का? ...