लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
कोण आहेत Kay Mehta ज्यांचा खतरनाक व्हिडीओ गौतम अदानींनी केला शेअर, पाहा Video - Marathi News | Who is Kay Mehta whose dangerous video was shared by Gautam Adani watch the video | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोण आहेत Kay Mehta ज्यांचा खतरनाक व्हिडीओ गौतम अदानींनी केला शेअर, पाहा Video

Who is Kay Mehta: जेव्हा तुमच्या मनात जिद्द असते आणि तुमची इच्छाशक्ती दृढ असते तेव्हा कोणतंही आव्हान तुम्हाला मोठं वाटत नाही. दिग्गज उद्योजक गौतम अदानी यांनी एका व्यक्तीचा व्हिडीओ शेअर केलाय. ...

एका दिवसात मुकेश अंबानींचे १२,१०० कोटी पाण्यात तर अदानींनी १६,३०० कोटी गमावले; काय आहे प्रकरण? - Marathi News | mukesh ambani net worth fell by rs 12100 crore and gautam adani suffered a loss of rs 16300 crore in just 1 day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका दिवसात मुकेश अंबानींचे १२,१०० कोटी पाण्यात तर अदानींनी १६,३०० कोटी गमावले; काय आहे प्रकरण?

Mukesh Ambani Net Worth : देशातील प्रमुख २ श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत मंगळवारी मोठी घसरण झाली. ...

गौतम अदानींना धक्का! एका वर्षात बुडाले 3.4 लाख कोटी रुपये, 'या' कंपनीला सर्वाधिक फटका - Marathi News | Shock to Gautam Adani! Rs 3.4 lakh crores lost in a year, 'this' company was the worst hit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना धक्का! एका वर्षात बुडाले 3.4 लाख कोटी रुपये, 'या' कंपनीला सर्वाधिक फटका

आर्थिक वर्ष 2025 मध्ये अदानी समूहाला 21 टक्के किंवा 3.4 लाख कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. ...

वर्षभरात अदानी समूहाचे ३.४ लाख कोटी पाण्यात; सर्वाधिक नुकसान कोणत्या कंपनीचे? - Marathi News | adani group lost rs 3 4-lakh crore in one year who caused the biggest loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षभरात अदानी समूहाचे ३.४ लाख कोटी पाण्यात; सर्वाधिक नुकसान कोणत्या कंपनीचे?

adani group : आर्थिक वर्ष २०२५ हे अदानी समूहासाठी चांगले राहिले नाही. समूह वर्षभर कुठल्या ना कुठल्या कारणाने कायम चर्चेत राहिला. याचा परिणामही त्यांना भोगावा लागला. ...

‘धारावीतील १ इंचही जागा अदानीला देणार नाही ’ - Marathi News | Not even an inch of land in Dharavi will be given to Adani says ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘धारावीतील १ इंचही जागा अदानीला देणार नाही ’

विधानसभेत २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना शेलार यांनी धारावी पुनर्विकासासंदर्भातील विविध शंका आणि आरोपांचा सविस्तर खुलासा दिला. ...

शार्क टँकमध्ये जीत गौतम अदानींचं स्पेशल पिच; करोडोंचं दान-विवाहाची सांगितली इनसाइड स्टोरी - Marathi News | Special pitch from Jeet Gautam Adani on Shark Tank Inside story of marriage and donation worth crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शार्क टँकमध्ये जीत गौतम अदानींचं स्पेशल पिच; करोडोंचं दान-विवाहाची सांगितली इनसाइड स्टोरी

Jeet Gautam Adani News: देशातील प्रसिद्ध बिझनेस रिअॅलिटी शो शार्क टँक इंडियाचा चौथा सीझन सध्या सुरू आहे. या सीझनच्या एका एपिसोडमध्ये दिग्गज बिझनेसमन गौतम अदानी यांचे चिरंजीव जीत अदानी गेस्ट मेंटॉर म्हणून आले होते. ...

वायर्सनंतर अदानी रियल इस्टेट क्षेत्रातही विस्ताराच्या तयारीत, 'ही' दिग्गज कंपनी खरेदी करणार, एप्रिलपर्यंत डील पूर्ण होणार?  - Marathi News | gautam Adani is also preparing to expand in the real estate sector planning to by emaar deal be completed by April | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वायर्सनंतर अदानी रियल इस्टेट क्षेत्रातही विस्ताराच्या तयारीत, 'ही' दिग्गज कंपनी खरेदी करणार, एप्रिलपर्यंत डील पूर्ण होणार? 

Gautam Adani News: वायर क्षेत्रात एन्ट्री घेतल्यानंतर रिअल इस्टेट क्षेत्रात गौतम अदानी समूह मोठ्या कराराच्या तयारीत आहे. एप्रिलपर्यंत हा करार पूर्ण होणे अपेक्षित आहे. ...

अदानी समूहाची नव्या व्यवसायात एन्ट्री; पॉलिकॅब, हॅवेल्ससारख्या कंपन्यांना बसला फटका; काय आहे प्रकरण? - Marathi News | Adani Group s entry into new business wire making Polycab Havells kei hit What s the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाची नव्या व्यवसायात एन्ट्री; पॉलिकॅब, हॅवेल्ससारख्या कंपन्यांना बसला फटका; काय आहे प्रकरण?

Adani Group News: शेअर बाजारात गुरुवारी कामकाजादरम्यान तेजी दिसून आली, मात्र सेक्टर स्पेसिफिक बातम्यांमुळे पॉलीकॅब, हॅवेल्स इंडिया, केईआय इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. ...