लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
"आमचं काही घेणं-देणं नाही...;" अदानी ग्रुपवरील संकटावर मोदी सरकार स्पष्टच बोललं - Marathi News | Big fall in Adani Group's shares in the stock market, Modi government also spoke clearly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"आमचं काही घेणं-देणं नाही...;" अदानी ग्रुपवरील संकटावर मोदी सरकार स्पष्टच बोललं

...याचा अदानींच्या संपत्तीलाही मोठा धक्का बसला आहे. अदानींची संपत्तीही निम्म्यावर आली आहे. ...

फक्त अदानीच नाही, जगातील 'या' श्रीमंतांचीही संपत्ती झपाट्याने कमी झाली - Marathi News | hindenburg report gautam adani networth adani stocks super rich wealth fall billionaire list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त अदानीच नाही, जगातील 'या' श्रीमंतांचीही संपत्ती झपाट्याने कमी झाली

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले. या आरोपामुळे अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या पाच महिन्यापूर्वी उद्योगपती गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. ...

Adani समूहासाठी खूशखबर; जगातील ‘या’ मोठ्या रेटिंग एजन्सीनं दाखवला भरवसा - Marathi News | Good news for Adani Group Trust shown by fitch world s largest rating agency | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani समूहासाठी खूशखबर; जगातील ‘या’ मोठ्या रेटिंग एजन्सीनं दाखवला भरवसा

Adani Group : गुंतवणूकदार-भांडवल आणि संकटाच्या परिणामांवर केलं मोठं वक्तव्य. ...

अदानी 'गडगडले' तरी पाठीशी खंबीरपणे उभी ठाकलीय पत्नी, कोण होती? लग्नापूर्वी काय करायची.... - Marathi News | who is gautam adani wife priti adani love story profession lifestyle hobby children | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी 'गडगडले' तरी पाठीशी खंबीरपणे उभी ठाकलीय पत्नी, कोण होती? लग्नापूर्वी काय करायची....

Budget Session 2023: अदानी-हिंडेनबर्ग प्रकणावरुन भाजपला घेरण्याची तयारी; विरोधकांची इमरजन्सी मीटिंग - Marathi News | Budget Session 2023: Preparing to encircle BJP over Adani-Hindenburg matter; Emergency meeting of opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी-हिंडेनबर्ग प्रकणावरुन भाजपला घेरण्याची तयारी; विरोधकांची इमरजन्सी मीटिंग

Budget Session 2023: अदानी समुहाविरोधात हिंडेनबर्ग रिपोर्टमधील आरोपांच्या चौकशीची मागणी विरोधक करत आहेत. ...

Gautam Adani Group : गौतम अदानींना आणखी एक झटका! अदानी शेअर्स डाऊ जोन्सच्या बाहेर होणार, इंडेक्सने घेतला निर्णय - Marathi News | gautam adani latest news adani enterprises shares to be removed from dow jones sustainability indices 2023 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना आणखी एक झटका! अदानी शेअर्स डाऊ जोन्सच्या बाहेर होणार, इंडेक्सने घेतला निर्णय

अमेरिकेतली हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यामुळे आता अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठा गोंधळ सुरू झाला आहे. ...

Adani Group Shares : अदानी समूहाच्या शेअर्समध्ये भूकंप, अवघ्या ४५ मिनिटांत कंपन्यांचं मूल्य २० टक्क्यांनी घसरलं - Marathi News | Adani Group Shares huge loss Adani Group shares value of companies fell by 20 percent in just 45 minutes Gautam Adani Jo Johnson Boris Johnson america | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाच्या शेअर्समध्ये भूकंप, अवघ्या ४५ मिनिटांत कंपन्यांचं मूल्य २० टक्क्यांनी घसरलं

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्यानं घसरण होत असल्याचं दिसून येत आहे. ...

Gautam Adani: गौतम अदानींना मोठा झटका! श्रीमंतांच्या यादीत 'टॉप-२०'मधूनही गेले बाहेर, शेअर्स कोसळले - Marathi News | gautam adani now out from top 20 billionaires list net worth fall continue after hindenburg report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना मोठा झटका! श्रीमंतांच्या यादीत 'टॉप-२०'मधूनही गेले बाहेर, शेअर्स कोसळले

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्गचा रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर 'अदानी ग्रूप'च्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये त्सुनामीच आला आहे. ...