लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
Adani Stock Market : पुन्हा गुंतवणूकदारांचा भरवसा जिंकणार का अदानी? ८००० कोटी परत करण्याच्या तयारीत - Marathi News | Adani Stock Market Will Adani win investor s trust again 8000 crores in preparation to return Hindenburg report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुन्हा गुंतवणूकदारांचा भरवसा जिंकणार का अदानी? ८००० कोटी परत करण्याच्या तयारीत

अदानी समूहाच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. संसद असो, देश असो की परदेश, सर्वत्र कंपनीला दणका बसत आहे. ...

'तुम्ही खरे भारतीय असाल तर अदानींचे शेअर्स विकत घ्या', अदानी प्रकरणावरुन नेटकऱ्यांनी सेहवागला सुनावले - Marathi News | 'If you are a true Indian, buy Adani shares', netizens tell Sehwag on Adani case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही खरे भारतीय असाल तर अदानींचे शेअर्स विकत घ्या', अदानी प्रकरणावरुन नेटकऱ्यांनी सेहवागला सुनावले

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहाविरोधात केलेल्या आरोपामुळे अदानी समुहाचे मोठे नुकसान झाले आहे. या आरोपांमुळे गेल्या आठ दिवसापासून अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घट झाली आहे. ...

Virender Sehwag Adani Group : “गोऱ्या लोकांना आपली प्रगती पाहावत नाही,” अदानींसाठी विरेंद्र सेहवाग मैदानात - Marathi News | adani group Hindenburg report former team india captain virender sehwag tweets they cant see our progress | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“गोऱ्या लोकांना आपली प्रगती पाहावत नाही,” अदानींसाठी विरेंद्र सेहवाग मैदानात

भारतीय बाजारपेठेतील प्रमुख समूहांपैकी एक असलेल्या अदानी समूहाला हिंडनबर्गच्या अहवालानंतर मोठा धक्का बसला आहे. ...

Gautam Adani Group: योगी सरकारचा अदानी समूहाला झटका! ५ हजार कोटींचे टेंडर केले रद्द; नेमके कारण काय? - Marathi News | yogi adityanath govt setback to adani group adani power tender for installation of prepaid smart meters cancelled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :योगी सरकारचा अदानी समूहाला झटका! ५ हजार कोटींचे टेंडर केले रद्द; नेमके कारण काय?

Gautam Adani Group: एकीकडे शेअर मार्केटमधून प्रचंड मोठे नुकसान होत असताना, योगी सरकारने अदानी समूहाला मोठा झटका दिला आहे. ...

'अदानी ग्रूप' काही सावरेना! गेल्या ३ तासांत ५० हजार कोटी बुडाले, आणखी खोलात जाणार? - Marathi News | adani group did not recover from hindenburg attack destroyed rs 50000 crores in a few hours | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'अदानी ग्रूप' काही सावरेना! गेल्या ३ तासांत ५० हजार कोटी बुडाले, आणखी खोलात जाणार?

Adani Group Loss : हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये सातत्याने घसरण होत आहे. ...

अदानीच नाही तर बाबा रामदेवांच्या कंपनीलाही 10 दिवसांत 7000 कोटींचा फटका, जाणून घ्या काय आहे कारण? - Marathi News | Ramdev Company Patanjali Foods Share Fall By 19 Percent Midst Of Adani Group Hindenburg Row | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानीच नाही तर बाबा रामदेवांच्या कंपनीलाही 10 दिवसांत 7000 कोटींचा फटका

Patanjali Foods Share : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये गेल्या दोन आठवड्यांमध्ये 16 टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीचा शेअर अजूनही विक्रीच्या टप्प्यातून जात आहे. ...

Adani Group : सिटी बँकेनंतर 'या' बड्या बँकेनेही अदानीला दिला दणका, कर्ज देण्यास नकार - Marathi News | standard chartered stops accepting adani bonds as collateral after credit suisse and citigroup | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिटी बँकेनंतर 'या' बड्या बँकेनेही अदानीला दिला दणका, कर्ज देण्यास नकार

Adani Group : सिटी बँक आणि क्रेडिट सूइस सारख्या मोठ्या बँकांनी अदानी समूहाचे बॉण्ड्स कर्जासाठी तारण म्हणून घेण्यास आधीच नकार दिला होता, आता आणखी एका आंतरराष्ट्रीय बँकेने गौतम अदानींना धक्का दिला आहे. ...

अदानी संकट एका कंपनीपुरते! सेबीकडून योग्य कारवाई, अर्थमंत्री निर्मला सीतारामन - Marathi News | Adani crisis for a company Appropriate action by SEBI says Finance Minister Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी संकट एका कंपनीपुरते! सेबीकडून योग्य कारवाई, अर्थमंत्री निर्मला सीतारामन

सीतारामन म्हणाल्या की, बँका आणि विमा कंपन्यांनी कोणत्याही एका कंपनीत जास्त गुंतवणूक केलेली नाही. त्यांनी आश्वासन दिले की, भारतीय बाजारपेठांवर नियामकाद्वारे अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष ठेवले जाते. ...