उद्योजक गौतम अदानी यांचा भागधारकांना लिहिलेल्या पत्रात आरोप, ९३.८ अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत २०व्या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षभरात त्यांच्या संपत्तीत १५ अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून, अलीकडेच २.०१ अब्ज डॉलर्सची ...
गुरुवारी जारी केलेल्या ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले की, अदानी पोर्ट्स अँड एसईझेड, अदानी पॉवर व अदानी एंटरप्रायझेस या कंपन्यांनी केलेले कर्ज व्यवहार 'संबंधित पक्ष व्यवहार' (रिलेटडे पार्टी ट्रॅॉक्शन) ठरत नाहीत. ...