Gautam Adani Latest News FOLLOW Gautam adani, Latest Marathi News Gautam Adani Latest News : गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. Read More
Bloomberg Index नुसार, एलन मस्क यांच्या संपत्तीत गेल्या २४ तासांत ६.९८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ...
2023 ची सुरुवात भारतीय उद्योगपतींसाठी फारशी चांगली झालेली नाही. भारतातील मोठे उद्योगपती सध्या वाईट काळातून जात आहेत. ...
तब्बल 400 मिलियन डॉलर (जवळपास 3300 कोटी रुपये) एवढे कर्ज मिळवण्यासाठी अदानी समूहाची ग्लोबल क्रेडिट फंड्स सोबत चर्चा सुरू आहे. ...
शेअर बाजार आणि अदानी ग्रूप दोन्ही सध्या पडझडीचा सामना करत आहे. अदानी ग्रूपच्या काही कंपन्यांमध्ये आजही लोअर सर्किट लागला आहे. ...
Gautam Adani: हिंडेनबर्गने अदानींबाबत रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यापासून अदानींची घसरण सुरू आहे. अदानी सुरुवातीला पहिल्या १०, नंतर पहिल्या २० आणि आता पहिल्या ३० श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. ...
LIC notional loss: हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे अदानी ग्रुपला मोठा तोटा झाला आणि त्यामुळे LIC चेही मोठे नुकसान झाले आहे. ...
आता आदानी खेळणार मोठी खेळी...; संबंधित व्यक्तीनं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली मोठी माहिती... ...
शेअर बाजारात अदानी समुहाला सातत्याने झटके बसत आहेत ...