लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
Adani Hinderberg Row : अदानी प्रकरणात केंद्राच्या सीलबंद लिफाफ्याला सर्वोच्च न्यायालयाचा नकार, घेतला मोठा निर्णय - Marathi News | Adani Hinderberg Row Supreme Court rejects Centre's sealed envelope in Adani case, takes big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी प्रकरणात केंद्राच्या सीलबंद लिफाफ्याला सर्वोच्च न्यायालयाचा नकार, घेतला मोठा निर्णय

याप्रकरणी वकील एम एल शर्मा आणि विशाल तिवारी, काँग्रेस नेते जया ठाकूर आणि कार्यकर्ते मुकेश कुमार यांनी आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयात चार जनहित याचिका दाखल केल्या आहेत. ...

पुन्हा उभारी, विदेशी बाजारात Adani Group च्या बाँड्सच्या किंमतीत जबरदस्त रिकव्हरी - Marathi News | strong recovery in Adani Group bond prices in foreign markets share market investors happy lesser loan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पुन्हा उभारी, विदेशी बाजारात Adani Group च्या बाँड्सच्या किंमतीत जबरदस्त रिकव्हरी

हिंडेनबर्ग अहवालानंतर संकाटात सापडलेल्या अदानींना आता पुन्हा अच्छे दिन येताना दिसतायत. अदानी समूहाच्या बहुतांश कंपन्यांच्या बाँड्समध्ये चांगली रिकव्हरी दिसून आली आहे. ...

मोदींची जगभ्रमंती अदानीला ठेका देण्यासाठी होती का?: पृथ्वीराज चव्हाण घणाघाती आरोप  - Marathi News | Was Prime Minister Narendra Modi's world tour for Adani: Congress leader Prithviraj Chavan's accusations | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मोदींची जगभ्रमंती अदानीला ठेका देण्यासाठी होती का?: पृथ्वीराज चव्हाण घणाघाती आरोप 

मोदी पंतप्रधान होण्याआधी अदानींच्या विमानातून फिरत होते. आता मोदी पंतप्रधान झाल्यापासून अदानी मोदींच्या सरकारी विमानातून फिरत आहेत. ...

Adani: शेअर पडले, अर्धी संपत्ती बुडाली, तरीही अदानींच्या चेहऱ्यावर हसू? नेमकं प्रकरण काय, पाहा...   - Marathi News | Adani: Shares fall, half assets lost, still smile on Adani's face? What exactly is the matter, see... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेअर पडले, अर्धी संपत्ती बुडाली, तरीही अदानींच्या चेहऱ्यावर हसू? नेमकं प्रकरण काय, पाहा...  

Adani: एकीकडे प्रचंड नुकसान होत असतानाही अदानी समूह ऑल इज वेल असल्याचे सांगत आहे, त्यामागचं कारण पुढीलप्रमाणे आहे. ...

Adani Enterprises : स्वतंत्र ऑडिटर हायर करणार का? अदानी समूहानं म्हटलं, “ती तर अफवा…” - Marathi News | Adani Enterprises Will it hire an independent auditor Adani Group says It is a rumour in media share market hindenburg report effect | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :स्वतंत्र ऑडिटर हायर करणार का? अदानी समूहानं म्हटलं, “ती तर अफवा…”

अदानी समूह ग्रँड थॉर्नटनची नियुक्ती करणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं. ...

Adani Group DB Power News: अदानींचा पाय आणखी खोलात! ७ हजार कोटींच्या करारातून माघार; पैसे असूनही ही वेळ का आली?  - Marathi News | gautam adani group gives up bid to acquire db power know about the reasons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींचा पाय आणखी खोलात! ७ हजार कोटींच्या करारातून माघार; पैसे असूनही ही वेळ का आली? 

Adani Group DB Power News:अदानी समूहाकडे पैशांची कमतरता नाही, तर मग करार मध्येच का सोडला, अशी चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...

Gautam Adani:'परतावा देण्याचा समूहाचा २५ वर्षांचा इतिहास'; गौतम अदानींनी गुंतवणूकदारांना दिला विश्वास - Marathi News | gautam Adani latest News adani group said we have cash reserves in bid focus on growth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'परतावा देण्याचा समूहाचा २५ वर्षांचा इतिहास'; गौतम अदानींनी गुंतवणूकदारांना दिला विश्वास

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले. या आरोपानंतर अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. ...

Billionaires List: गौतम अदानींना तोटा तर मुकेश अंबानींची चांदी; गेल्या 24 तासात 28000 कोटींचा फायदा - Marathi News | Billionaires List: Gautam Adani's loss, Mukesh Ambani's gain; 28000 crore profit in last 24 hours | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना तोटा तर मुकेश अंबानींची चांदी; गेल्या 24 तासात 28000 कोटींचा फायदा

Top-10 Billionaires List: गेल्या चोवीस तासात मुकेश अंबानींच्या संपत्तीत वाढ होऊन ते टॉप-10 यादीत आले आहेत. ...