लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
संपादकीय - मी धारावित पहिल्यांदा गेलो तेव्हा, अदानींचा स्वानुभव त्यांच्या लेखणीतून - Marathi News | Dharavi's new 'millennials' will not be 'slumdogs'!, Says gautam adani | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - मी धारावित पहिल्यांदा गेलो तेव्हा, अदानींचा स्वानुभव त्यांच्या लेखणीतून

जागतिक मुष्टियुद्ध विजेता माईक टायसन याने आपल्या “बकेट लिस्ट”मध्ये भारतातील ताजमहाल आणि धारावी ही दोन ठिकाणे असल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. ...

जगातील टॉप-10 श्रीमतांनी एका झटक्यात गमावले 35,27,13,95,00,000 रुपये - Marathi News | World's Top Billionaires Lost 43 Billion Dollar in One Day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील टॉप-10 श्रीमतांनी एका झटक्यात गमावले 35,27,13,95,00,000 रुपये

इलॉन मस्क यांना सर्वाधिक तोटा तर वॉरेन बफे आणि मुकेश अंबानींच्या संपत्तीत वाढ. ...

डिमर्जरनंतर Jio Financial बनली २० अब्ज डॉलर्सची कंपनी; टाटा आणि अदांनींना टाकलं मागे, पाहा डिटेल्स - Marathi News | Jio Financial becomes 20 billion dollars company after demerger Tata and Adan are left behind see details jfs share listed no trading huge value | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिमर्जरनंतर Jio Financial बनली २० अब्ज डॉलर्सची कंपनी; टाटा आणि अदांनींना टाकलं मागे, पाहा डिटेल्स

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडची रिलायन्स इंडस्ट्रीजमधून डिमर्जरची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली. ...

पैशासाठी हिंडेनबर्गने दिला खाेटा अहवाल; गौतम अदानींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Hindenburg reports for money; Gautam Adani clearly said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैशासाठी हिंडेनबर्गने दिला खाेटा अहवाल; गौतम अदानींनी स्पष्टच सांगितलं

बदनामीचा हाेता डाव : गौतम अदानी ...

"आम्हाला नुकसान पोहोचवणं हाच उद्देश," सहा महिन्यांनंतर अदांनींचा हिंडेनबर्गवर पुन्हा पलटवार - Marathi News | The aim is to harm us adani group gautam Adani retorted at the Hindenburg report six months later adani enterprises total gas agm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"आम्हाला नुकसान पोहोचवणं हाच उद्देश," सहा महिन्यांनंतर अदांनींचा हिंडेनबर्गवर पुन्हा पलटवार

२४ जानेवारी २०२३ रोजी, अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्गने अदानी समूहाविरुद्ध आपला अहवाल प्रसिद्ध केला होता. यानंतर अदानी समूहाला मोठं नुकसान सोसावं लागलं. ...

आधी अदानी समूहाला मदतीचा हात, आता बाबा रामदेव यांना साथ; GQGची पतंजलीत मोठी गुंतवणूक - Marathi News | First a helping hand to Adani group after hindenberg now invested in Baba Ramdev patanjali foods ofs 2000 crores GQG partners | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आधी अदानी समूहाला मदतीचा हात, आता बाबा रामदेव यांना साथ; GQGची पतंजलीत मोठी गुंतवणूक

अमेरिकेची कंपनी जीक्युजी पार्टर्नर्सनं (GQG Partners) अडचणीच्या काळात अदानी समूहाला साथ दिली ...

अदानी समुहाची मोठी झेप! सर्व १० शेअर्स वधारले, NDTV चा सुसाट - Marathi News | adani group shares jump heavily as all 10 stocks soar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समुहाची मोठी झेप! सर्व १० शेअर्स वधारले, NDTV चा सुसाट

अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा समभाग १.४० टक्क्यांच्या वाढीसह २,४०९.३० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. ...

धारावीच्या पुनर्विकासाची जबाबदारी अदानी समूहाकडे! महाराष्ट्र सरकारने दिली अंतिम मंजूरी - Marathi News | maharashtra govt formally awards dharavi slum redevelopment project to adani group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीच्या पुनर्विकासाची जबाबदारी अदानी समूहाकडे! महाराष्ट्र सरकारने दिली अंतिम मंजूरी

या प्रकल्पांतर्गत २.५ चौरस किलोमीटरपेक्षा जास्त परिसरात राहणाऱ्या ६.५ लाख झोपडपट्टीधारकांचे सात वर्षांच्या कालावधीत पुनर्वसन करण्यात येणार आहे. ...