लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
सरकारमध्ये अदानी पहिल्या क्रमांकावर; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा, हेरगिरीचा आरोप - Marathi News | Rahul Gandhi Press Conference: "soul of PM Modi in Adani; power of this country is in the hands of Adani", Rahul Gandhi slams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारमध्ये अदानी पहिल्या क्रमांकावर; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा, हेरगिरीचा आरोप

यावेळी पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी सरकारवर हेरगिरीचा आरोप करत थेट ईमेलची प्रत दाखवली. ...

अदानींच्या कंपनीला ₹372 कोटींचा बंपर नफा, शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी लोकांची झुंबड - Marathi News | adani green q2 result Adani's company makes a bumper profit of rs 372 crore, shares become a rocket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या कंपनीला ₹372 कोटींचा बंपर नफा, शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी लोकांची झुंबड

अदानी ग्रीन एनर्जीचे या तिमाहीतील इतर उत्पन्न 369 कोटी रुपये एवढे होते. ...

गौतम अदानींच्या अडचणी थांबेना; आता अदानी समुहाच्या ऑडिट फर्मची चौकशी होणार - Marathi News | gautam-adanis-in-troubles-again-groups-audit-firm-is-under-investigation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींच्या अडचणी थांबेना; आता अदानी समुहाच्या ऑडिट फर्मची चौकशी होणार

नॅशनल फायनान्शिअल रिपोर्टिंग अथॉरिटीने या फर्मविरोधात तपास सुरू केला आहे. ...

सिमेंटनंतर आता वीज क्षेत्रात खळबळ उडणार! अदानी समुह आणखी एक कंपनी विकत घेणार - Marathi News | After cement, there will be excitement in the power sector! Adani Group is set to acquire another company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिमेंटनंतर आता वीज क्षेत्रात खळबळ उडणार! अदानी समुह आणखी एक कंपनी विकत घेणार

अदानी समुहाने आता आणखी एक कंपनी खरेदी करण्याची तयारी केली आहे. ...

गौतम अदानींना मोठा झटका; हिंडनबर्ग प्रकरणात सेबीने वाढवली तपासाची व्याप्ती - Marathi News | Gautam-Adani-sebi-extends-investigation-against-adani-group-in-hindenburg-case-2175149.html | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना मोठा झटका; हिंडनबर्ग प्रकरणात सेबीने वाढवली तपासाची व्याप्ती

उद्योगपती गौतम अदानी यांना सेबीकडून मोठा झटका बसला आहे. ...

अदानींमुळेच देशात वीज महाग, अब्जावधींचा घोटाळा; राहुल गांधींनी दिला बातमीचा दाखला - Marathi News | Due to Gautam Adani, electricity is expensive in the country, a scam of billions; Rahul Gandhi gave proof of the news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानींमुळेच देशात वीज महाग, अब्जावधींचा घोटाळा; राहुल गांधींनी दिला बातमीचा दाखला

केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत देशात सर्वसामान्य नागरिकांना वीज महाग होण्याच्या पाठिमागे अदानींचा हात आहे. ...

'या' कंपनीचा व्यवसाय खरेदी करणार अदानी? दिग्गज उद्योजकासोबत चर्चा, १३ टक्क्यांनी शेअर वाढला - Marathi News | may Adani group buy the business of Orient Cement company Discussion with veteran businessman share increased by 13 percent details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' कंपनीचा व्यवसाय खरेदी करणार अदानी? दिग्गज उद्योजकासोबत चर्चा, १३ टक्क्यांनी शेअर वाढला

एका सिमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. एका वृत्तामुळे ही वाढ झाल्याचं म्हटलं जातंय. ...

मुकेश अंबानी बनले सर्वात श्रीमंत भारतीय! हुरुन श्रीमंतीच्या यादीत अव्वल; दुसऱ्या क्रमांकावर अदानी - Marathi News | Mukesh Ambani became the richest Indian! Hurun tops the list of riches; Second is Adani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी बनले सर्वात श्रीमंत भारतीय! हुरुन श्रीमंतीच्या यादीत अव्वल; दुसऱ्या क्रमांकावर अदानी

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत. ...