लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण - Marathi News | Indictment row Adani Group clarifies no bribery charges against Gautam Adani Sagar Adani and Vneet Jaain american court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण

Adani Group News Update: काही दिवसांपूर्वी गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यासह काही जणांवर अमेरिकेच्या न्यायालयात लाचखोरीचे आरोप करण्यात आले होते. मात्र यावर आता अदानी समूहानं स्पष्टीकरण देत मोठी माहिती दिली आहे. ...

अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला - Marathi News | Will Adani get relief from america president Donald Trump The new government may withdraw the bribery case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला

Donald Trump America : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अब्जाधीश गौतम अदानी यांच्यावरील २६.५ कोटी डॉलरच्या लाचखोरीचा खटला मागे घेतला जाऊ शकतो. ...

भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती? - Marathi News | top real estate developers in India rajiv singh dlf Gautam adani mangal Prabhat lodha | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?

Real Estate Developers in India: भारतात सर्वाधिक श्रीमंत रिअल इस्टेट उद्योगपती कोण आहेत? पहिल्या क्रमांकावर कोण, दहाव्या स्थानी कोण? ...

अदानींच्या अडचणी वाढणार; केनिया, बांग्लादेश अन् आश्रीलंकेतील प्रकल्पांवर टांगती तलवार - Marathi News | Adani US Bribery Case Adani's problems will increase; question mark over projects in Kenya, Bangladesh and Sri Lanka | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या अडचणी वाढणार; केनिया, बांग्लादेश अन् आश्रीलंकेतील प्रकल्पांवर टांगती तलवार

Adani US Bribery Case: भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेने केलेल्या आरोपानंतर इतर देशातील प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ...

तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण... - Marathi News | Telangana rejects ₹100 crore donation from Adani Group for Young India Skills University | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...

एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच दिल्याचा आरोप गौतम अदानी यांच्यावर करण्यात आला आहे. ...

Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या - Marathi News | Adani Group shares rally again Investors rush to buy after gautam adani allegation america court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समधील घसरण आज थांबली आहे. सेन्सेक्स-निफ्टीतील बंपर तेजीमुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्येही उसळी पाहायला मिळत आहे. ...

'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी - Marathi News | Paliament Winter Session 2024: 'Adani-Manipur issue should be discussed in winter session of Parliament', Congress demands in all-party meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी

Paliament Winter Session 2024 : बैठकीत काँग्रेसने अदानी आणि मणिपूर प्रकरणावर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली. ...

महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा... - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result, Good day for Gautam Adani due to the victory of Mahayuti in Maharashtra? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...

महायुतीच्या विजयामुळे सोमवारी अदानी समूहाचे शेअर्स वाढण्याचा अंदाज आहे. ...