लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
गौतम अदानींना आंध्र प्रदेश सरकारचं नवीन वर्षाचं गिफ्ट! चंद्राबाबू नायडू यांनी दिली मोठी अपडेट - Marathi News | Andhra Pradesh government's New Year gift to Gautam Adani! Chandrababu Naidu gives a big update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना आंध्र प्रदेश सरकारचं नवीन वर्षाचं गिफ्ट! चंद्राबाबू नायडू यांनी दिली मोठी अपडेट

Chandrababu Naidu-Gautam Adani Update: चंद्राबाबू नायडू म्हणाले, जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही समूह कंपनीला दिलेल्या कंत्राटातून माघार घेऊ शकत नाही. ...

वर्षाच्या पहिल्याच दिवशी अदानींना धक्का! महत्त्वाचा प्रकल्प हातातून गेला; या राज्याकडून निविदा रद्द - Marathi News | tamil nadu govt cancels smart meter tender awarded to adani energy-solution | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षाच्या पहिल्याच दिवशी अदानींना धक्का! महत्त्वाचा प्रकल्प हातातून गेला; या राज्याकडून निविदा रद्द

Adani Energy Solutions : वर्षाच्या पहिल्याच दिवशी अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना धक्का बसला आहे. स्मार्ट मीटर बसवण्याचे ग्लोबल टेंडर रद्द करण्यात आले आहे. ...

देशातील पहिला अब्जाधीश! १०० कोटींचा पेपर वेट, सोने-हिऱ्याच्या खाणी; अंबानी-अदानींपेक्षाही मोठा थाट, तरीही कंजूष - Marathi News | india first billionaire mir osman ali khan was richest man in world | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील पहिला अब्जाधीश! १०० कोटींचा पेपर वेट, सोने-हिऱ्याच्या खाणी; अंबानी-अदानींपेक्षाही मोठा थाट

India First Billionaire : या अब्जाधीशाचा थाट पाहिला तर तुम्ही म्हणाल अंबानी आणि अदानी यापुढे कीस झाड की पत्ती? यांच्याकडे १०० कोटींचा डायमंड पेपर वेट होता. ...

"...तर बायको पळून जाईल"; उद्योगपती गौतम अदानींचं मिश्किल विधान, काय बोलले? - Marathi News | "...then the wife will run away"; Industrialist Gautam Adani's harsh statement, what did he say? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"...तर बायको पळून जाईल"; उद्योगपती गौतम अदानींचं मिश्किल विधान, काय बोलले?

नारायण मूर्ती यांच्या '७० तास काम' या विधानावरून काम आणि वैयक्तिक आयुष्य यातील समतोल साधण्याचा मुद्दा चर्चेत असून, यावर उद्योगपती गौतम अदानींनी नव्याने भाष्य केले आहे.  ...

अदानींनी दिला आश्चर्याचा धक्का, Adani Wilmar मधील संपूर्ण हिस्सा विकून काय मोठं करण्याचा प्लॅन? - Marathi News | Adani Wilmar share price falls Adani Enterprises announces exit from adani Wilmar joint venture details whats the plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींनी दिला आश्चर्याचा धक्का, Adani Wilmar मधील संपूर्ण हिस्सा विकून काय मोठं करण्याचा प्लॅन?

Gautam Adani on Adani Wilmar : गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्रायझेसने (AEL) मोठी घोषणा केली आहे. अदानी समूह अदानी विल्मरमधून बाहेर पडणार आहे. का घेतला अदानींनी हा निर्णय? ...

अदानी समूहाचा मोठा निर्णय; धारावी प्रकल्पाचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखला जाणार... - Marathi News | Adani Group's big decision; Dharavi slum renamed, now it will be known as | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाचा मोठा निर्णय; धारावी प्रकल्पाचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखला जाणार...

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत एक मोठा बदल करण्यात आला आहे. ...

७० तास काम करण्यावर गौतम अदानी यांचे मोठे विधान; वर्क लाइफ बॅलन्सबाबत दिला कानमंत्र - Marathi News | amid 70 hours at job row gautam adani says everyone has own work life balance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७० तास काम करण्यावर गौतम अदानी यांचे मोठे विधान; वर्क लाइफ बॅलन्सबाबत दिला कानमंत्र

work life balance : देशातील अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांनी वर्क लाइफ बॅलन्सबाबत अनोखा मंत्र दिला आहे. यावेळी किती तास काम करावे यावरही ते बोलले आहेत. ...

भाजप-काँग्रेसचा विषय नाही, आम्ही प्रत्येक सरकारसोबत काम करण्यास तयार- गौतम अदानी - Marathi News | It's not a matter of Congress or BJP, we are working with every government: Gautam Adani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप-काँग्रेसचा विषय नाही, आम्ही प्रत्येक सरकारसोबत काम करण्यास तयार- गौतम अदानी

अदानी समूह फक्त भाजपसोबत काम करतो, हा आरोप गौतम अदानी यांनी खोडून काढला. ...