Adani Power : उद्योगपती गौतम अदानी यांनी नागपूर येथील एक बुडती कंपनी ४००० हजार कोटी रुपयांनी खरेदी केली आहे. या खरेदीनंतर अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये दबाव दिसून येत आहे. ...
'वस्तू बनवा, वापरा आणि फेकून द्या' ही पद्धत निसर्गाचं अतिशोषण करते आणि पर्यावरणाची हानी करते. त्यामुळे आता सर्क्युलर इकॉनॉमी या संकल्पनेवर आर्थिक प्रगतीचा पाया निश्चित करण्यावर भर दिला जात आहे. ...
Adani group news: ही कंपनी विकत घेण्याच्या शर्यतीत अदानी आघाडीवर असून त्यांनी सर्वाधिक बोली लावली आहे. अदानी समूहाची बोली १२,५०० कोटी रुपयांची आहे. शेअर बाजारात या कंपनीच्या शेअरची किंमत ३ रुपये आहे. ...
Adani Green Energy : उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने हरीत उर्जा निर्मितीच्या बाबतीत गुजरातमध्ये मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. ...
Gautam Adani Big Move : उद्योगपती गौतम अदानी यांनी आपल्या उर्जा व्यवसायचा विस्तार करण्याच्या दृष्टीने मोठं पाऊल टाकलं आहे. अनिल अंबानी यांची दिवाळखोरीत निघालेली कंपनी खरेदी करणार आहेत. ...
भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या वेतनाबद्दल तुम्हाला माहितीये का? त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याकडून कमी पगार घेतला असल्यची माहिती समोर आलीये. ...