लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News , मराठी बातम्या

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
गौतम अदानी यांच्याविरुद्धची याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | The High Court rejected the petition against Gautam Adani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गौतम अदानी यांच्याविरुद्धची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Nagpur News जगप्रसिद्ध भारतीय व्यावसायिक गौतम अदानी यांच्याविरुद्धची एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी पहिल्याच सुनावणीनंतर फेटाळून लावली. ...

Maharashtra Politics: “मोदी सरकार अदानींवरील चौकशीला का घाबरते? जनतेच्या पैशाचा हिशोब घेईपर्यंत शांत बसणार नाही” - Marathi News | congress nana patole asked why is the pm modi govt afraid of adani group malfeasance probe after hindenburg report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी सरकार अदानींवरील चौकशीला का घाबरते? जनतेच्या पैशाचा हिशोब घेईपर्यंत शांत बसणार नाही”

Maharashtra Politics: LIC, SBIमधील पैसे लुटले. अदानीचा फुगा फुटेल असे राहुल गांधी यांनी सांगितले होते, असे सांगत मोदी सरकारवर टीका करण्यात आली. ...

Adani Group च्या समर्थनार्थ पुढे आले बांगलादेशचे मंत्री, केलं मोठं वक्तव्य - Marathi News | Bangladesh minister came forward in support of Adani Group made a big statement electricity supply to bangladesh adani power | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाच्या समर्थनार्थ पुढे आले बांगलादेशचे मंत्री, केलं मोठं वक्तव्य

हिडनबर्गचा रिपोर्ट समोर आल्यानंतर गौतम अदानी यांच्या व्यवसायात भूकंप आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

राज्य सरकारच्या 'आर्थिक सल्लागार परिषदे'वर 'ज्युनिअर अदानी'; वाचा, काय आहे जबाबदारी - Marathi News | Gautam Adani's son Karan Adani has been appointed as a member of the Economic Advisory Council of the Government of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारच्या 'आर्थिक सल्लागार परिषदे'वर 'ज्युनिअर अदानी'; वाचा, काय आहे जबाबदारी

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आर्थिक सल्लागार परिषदेची घोषणा करण्यात आली होती. ...

'दूध का दूध, पानी का पानी' झाले पाहिजे, राहुल गांधींचा अदानी मुद्द्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Congress leader Rahul Gandhi from Adani group criticized the BJP government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दूध का दूध, पानी का पानी' झाले पाहिजे, राहुल गांधींचा अदानी मुद्द्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. या आरोपामुळे अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ...

Adani Group Loan Prepayment : वेळेपूर्वीच अदानी समूह फेडणार ८,३०० कोटी, गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा मिळवणार का? - Marathi News | Loan Prepayment Adani Group Prepaid 8 300 Crore Will It Regain Investor s Confidence tock market adani ports adani enterprises | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वेळेपूर्वीच अदानी समूह फेडणार ८,३०० कोटी, गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा मिळवणार का?, निवेदन जारी

या शेअर्सची मॅच्युरिटी सप्टेंबर २०२४ मध्ये पूर्ण होत होती. परंतु समूहानं निवेदन जारी करत वेळेपूर्वीच कर्ज फेडल्याची माहिती दिली आहे. ...

Maharashtra Politics: “६७ वर्षांत LICचे एका रुपयाचेही नुकसान झाले नव्हते, गेल्या ७ वर्षांत ५० हजार कोटी बुडाले” - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut criticize modi govt over losses of sbi lic after hindenburg report on adani group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“६७ वर्षांत LICचे एका रुपयाचेही नुकसान झाले नव्हते, गेल्या ७ वर्षांत ५० हजार कोटी बुडाले”

Maharashtra Politics: अमृतकाळातील महाघोटाळा समोर आला आहे. विरोधक जो निर्णय घेतील, तो शिवसेनेला मान्य असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Adani Stock Market : पुन्हा गुंतवणूकदारांचा भरवसा जिंकणार का अदानी? ८००० कोटी परत करण्याच्या तयारीत - Marathi News | Adani Stock Market Will Adani win investor s trust again 8000 crores in preparation to return Hindenburg report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुन्हा गुंतवणूकदारांचा भरवसा जिंकणार का अदानी? ८००० कोटी परत करण्याच्या तयारीत

अदानी समूहाच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. संसद असो, देश असो की परदेश, सर्वत्र कंपनीला दणका बसत आहे. ...