लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News , मराठी बातम्या

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
अदानी घोटाळा आरोपावर SEBI'ची मोठी घोषणा! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना चौकशीचा अहवाल देणार - Marathi News | adani group latest news sebi to update fm nirmala sitharaman on adani probe know all details here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी घोटाळा आरोपावर SEBI'ची मोठी घोषणा! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना चौकशीचा अहवाल देणार

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले. या आरोपामुळे अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. या आरोपामुळे उद्योगपती गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीतूनही बाहेर पडले. ...

हिंडनबर्गनं अदानी ग्रूपचं केलं मोठं नुकसान, कंपनी बॅकफूटवर; आता घ्यावा लागला मोठा निर्णय! - Marathi News | Hindenburg inflicts heavy losses on Adani Group company on backfoot Now had to make a big decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडनबर्गनं अदानी ग्रूपचं केलं मोठं नुकसान, कंपनी बॅकफूटवर; आता घ्यावा लागला मोठा निर्णय!

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्गच्या अहवालाचा अदानी ग्रूपवर मोठा परिणाम झाला आहे. ...

Mallikarjun Kharge: 'जनतेच्या पैशातून आपल्या मित्राला निधी दिला', अदनींच्या मुद्द्यावरुन खर्गेंचे PM मोदींवर टीकास्त्र - Marathi News | Mallikarjun Kharge: 'Funded his friend with public money', Kharge criticizes Adni issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जनतेच्या पैशातून आपल्या मित्राला निधी दिला', अदनींच्या मुद्द्यावरुन खर्गेंचे PM मोदींवर टीकास्त्र

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गौतम अदानींचे नाव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ...

Gautam Adani: हिंडेनबर्ग रिसर्चने कहर केला! अदानी समूहाच्या तीन कंपन्यांनी शेअर्स गहाण ठेवले - Marathi News | Gautam Adani Hindenburg Research latest news Three Adani Group companies pledged shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्ग रिसर्चने कहर केला! अदानी समूहाच्या तीन कंपन्यांनी शेअर्स गहाण ठेवले

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर (Adani Group) घोटाळ्याचे आरोप केले, या आरोपामुळे अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. ...

Gautam Adani: हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपानंतर अदानी समुहाला आणखी एक झटका! आता SEBI करणार चौकशी - Marathi News | Gautam Adani: After Hindenburg another blow to Adani group! Now SEBI will investigate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपानंतर अदानी समुहाला आणखी एक झटका! आता SEBI करणार चौकशी

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले. या आरोपानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, आता अधानी समुहावर आणखी एक संकट आले आहे. ...

अदानीप्रकरणी बोलताना विचार करून बोला; थेट शेअर बाजारावर परिणाम होताे; सेबीला नोटीस - Marathi News | When talking about the Adani case, think and speak; directly affects the stock market; Notice to SEBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानीप्रकरणी बोलताना विचार करून बोला; थेट शेअर बाजारावर परिणाम होताे; सेबीला नोटीस

याचिकांमधून हिंडेनबर्ग अहवालावरून तपास करणे आणि गुंतवणूकदारांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शाॅर्ट सेलिंग गुंतवणूकदारांविराेधात गुन्हे दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. ...

Maharashtra Politics: “राहुल गांधींनी ‘अदानी’संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी कधी बोलणार?” - Marathi News | congress nana patole asked when will pm modi answer rahul gandhi questions on adani group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल गांधींनी ‘अदानी’संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी कधी बोलणार?”

Maharashtra News: PM मोदींच्या मुंबई दौऱ्याचा काहीही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर पुन्हा गप्पच राहिल्याची टीका करण्यात आली. ...

Gautam Adani Hires Wachtell: हिंडनबर्गविरोधात आर-पारची लढाई; गौतम अदानींनी घेतली अमेरिकेतील टॉप लॉ फर्मची मदत - Marathi News | Gautam Adani Hires Wachtell: Adani vs Hindenburg; Gautam Adani took the help of a top law firm in America | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडनबर्गविरोधात आर-पारची लढाई; गौतम अदानींनी घेतली अमेरिकेतील टॉप लॉ फर्मची मदत

Gautam Adani Hires Wachtell: गौतम अदानी यांनी हिंडनबर्गविरोधात अमेरिकेत कायदेशीर लढाई लढण्याती तयारी केली आहे. ...