लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News , मराठी बातम्या

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
अदानींच्या शेअर्सचा धमाका! Adani Enterprises सह सर्वांनीच घेतलाय रॉकेट स्पीड, हा स्टॉक अपर सर्किटवर! - Marathi News | gautam adani group stocks open on green mark Every stock including Adani Enterprises has taken rocket speed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या शेअर्सचा धमाका! Adani Enterprises सह सर्वांनीच घेतलाय रॉकेट स्पीड, हा स्टॉक अपर सर्किटवर!

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवालानंतर, अदानी समूहाचे शेअर्स मोठी प्रमाणावर घसरले होते. मात्र आता पुन्हा एकदा अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी बघायला मिळत आहे. ...

Adani वर बंदी घातलेल्या बँकेचे वाजले बारा; ८ दिवसात परिस्थिती झाली बिकट, सोसावं लागलं मोठं नुकसान - Marathi News | credit suisse plunged 75 percent in 8 days adani bonds were banned 47 days ago | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani वर बंदी घातलेल्या बँकेचे वाजले बारा; ८ दिवसात परिस्थिती झाली बिकट, सोसावं लागलं मोठं नुकसान

अदानींच्या हिंडेनबर्ग प्रकरणात ज्या आंतरराष्ट्रीय बँकेने अदानींचे बॉन्ड स्वीकारण्यास नकार दिला ती क्रेडिट सुइस बँकच होती. ...

Budget Session : राहुल गांधींची माफी आणि JPC च्या मागणीवरुन आजही संसदेत गदारोळ; दिवसभरात काय झालं..? - Marathi News | Budget Session: Uproar in Parliament today over Rahul Gandhi's apology and JPC demand; What happened during the day..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींची माफी आणि JPC च्या मागणीवरुन आजही संसदेत गदारोळ; दिवसभरात काय झालं..?

Budget Session : सत्ताधारी राहुल गांधींच्या माफीची मागणी करत आहेत, तर विरोधक अदानीप्रकरणी जीपीसीची मागणी करत आहेत. ...

गौतम अदानींच्या मुलाचा झाला साखरपुडा, कोण आहे त्यांची होणारी सून? काय करतात तिचे कुटुंबीय, जाणून घ्या - Marathi News | Gautam Adani's son jeet adani engaged with diva jaimin shah, who is his future daughter-in-law? Find out what her family does | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानींच्या मुलाचा झाला साखरपुडा, कोण आहे त्यांची होणारी सून? काय करतात तिचे कुटुंबीय

Jeet Adani Engaged With Diva Jaimin Shah: अदानींच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. अदानींचा धाकटा  मुलगा जीत अदानीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. दिवा जेमिन शाह हिच्यासोबत जीत अदानीचा साखरपुडा झाला आहे ...

"मोदी खत्म हो गया, तो हिंदुस्तान बच जाएंगा"; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Congress leader sukhjinder randhawa's controversial statement about pm narendra modi and adani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी खत्म हो गया, तो हिंदुस्तान बच जाएंगा"; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

'तुमचे मतभेद संपवा, मोदींना संपवण्यावर चर्चा करा. जर मोदी संपले तर हिंदुस्तान वाचेल. जर मोदी राहिले तर हिंदुस्तान संपेल,' ...

भारतातील अदानी दिसले, पण स्वत:च्याच देशातील सिलिकॉन व्हॅली बँक दिसली नाही; हिंडेनबर्गच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह! - Marathi News | hindenburg trolled on adani scam missed us silicon valley bank collapses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचे अदानी दिसले, पण सिलिकॉन व्हॅली बँक दिसली नाही; हिंडेनबर्गच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह!

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गनं २४ जानेवारी रोजी अदानी समूहाबाबत निगेटीव्ह रिपोर्ट जारी केला. ...

अदानींची गाडी रुळावर, मुदतीपूर्वच फेडलं २.६५ अब्ज डॉलर्सचं कर्ज - Marathi News | Adani's car on track, paid off 2.65 billion dollars loan ahead of schedule | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींची गाडी रुळावर, मुदतीपूर्वच फेडलं २.६५ अब्ज डॉलर्सचं कर्ज

अदानी ग्रुपकडून अंबुजा सीमेंटच्या अधिग्रहणासाठी घेण्यात आलेल्या कर्जात ५० कोटी डॉलरचे पेमेंटही सहभागी आहे. ...

शेअर बाजारात घसरण, तरी अदानींच्या शेअर्सचा 'जलवा'; अपर सर्किटवर बंद झाले तीन स्टॉक - Marathi News | share market adani group company adani green energy adani transmission and adani total gas shares closed on the upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात घसरण, तरी अदानींच्या शेअर्सचा 'जलवा'; अपर सर्किटवर बंद झाले तीन स्टॉक

अदानी समूहाच्या 10 पैकी तीन कंपन्यांचे शेअर्स अपर सर्किटवर बंद झाले आहेत. तर पाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण बघायला मिळाली आहे. ...