दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
Gautam Adani Latest News , मराठी बातम्या FOLLOW Gautam adani, Latest Marathi News Gautam Adani Latest News : गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. Read More
Adani Group: या निधी उभारणीतून गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात मदत होईल, अशी आशा अदानी समूहाला असल्याचे सांगितले जात आहे. ...
Hindenburg Report Adani Group: मॉरिशसकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर आता अदानी समूहाच्या १० कंपन्यांचे शेअर्स वाढले आहेत. ...
Bloomberg Billionaires Index: जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी या यादीमध्ये मोठी झेप घेतली आहे ...
जपानमधील तीन बँकांनी अदानी समुहात गुंतवणुकीचं आश्वासन दिलंय. ...
Adani Enterprises कंपनीने तिमाहीचे निकाल जाहीर केले असून, ते गुंतवणूकदारांना दिलासादायक असल्याचे सांगितले जात आहे. ...
२४ जानेवारीला आलेल्या हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानींच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागलं होतं. समूहाच्या अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात आपटले होते. ...
कर्जाच्या ओझ्याखाली असलेली ही पॉवर कंपनी खरेदी करण्यासाठी अदानी-अंबानी आमनेसामने आले आहेत. ...
'पंचनाम्यासाठी वेळ न घालवता शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ भरीव मदत जमा करावी अन्यथा सरकारच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरेल' ...