लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News , मराठी बातम्या

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
गौतम अदानींना मोठा झटका! एका दिवसात २५ हजार कोटींचा फटका, जाणून घ्या कोणत्या शेअरमध्ये झाली घसरण - Marathi News | adani group market cap falls by rs 25000 crore all stocks decline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना मोठा झटका! एका दिवसात २५ हजार कोटींचा फटका, जाणून घ्या कोणत्या शेअरमध्ये झाली घसरण

सोमवारी अदानी समूहाच्या सर्व १० लिस्टेड कंपन्यांचे समभाग घसरले. यामुळे समूहाचे मार्केट कॅप २५,००० कोटी रुपयांनी कमी झाले. ...

'Adani Groupच्या तपासासाठी आणखी १५ दिवस द्या,' SEBIनं सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली मुदत - Marathi News | Give 15 more days to probe Adani Group SEBI asks Supreme Court adani group probe | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'Adani Groupच्या तपासासाठी आणखी १५ दिवस द्या,' SEBIनं सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली मुदत

अदानी समूहाच्या २४ व्यवहारांची चौकशी करत असून त्यापैकी १७ व्यवहारांची चौकशी पूर्ण झाल्याचं सेबीनं म्हटलंय. ...

अदानी समुहातील गुंतवणूकीतून कोणतंही नुकसान नाही, LIC च्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य - Marathi News | No loss from investment in Adani group LIC chief siddhartha mohanty big statement stocks details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समुहातील गुंतवणूकीतून कोणतंही नुकसान नाही, LIC च्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) सध्या खूप चर्चा होत आहे. ...

गौतम अदानी Adani Wilmar मधील ४४ टक्के भागीदारी विकण्याच्या तयारीत? का घेतला मोठा निर्णय - Marathi News | Gautam Adani may preparing to sell 44 percent stake in Adani Wilmar why did he take a big decision know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी Adani Wilmar मधील ४४ टक्के भागीदारी विकण्याच्या तयारीत? का घेतला मोठा निर्णय

अदानी समुहानं विल्मर इंटरनॅशनलसोबत हे कंझ्युमर-स्टेपल जॉईंट व्हेन्चर सुरू केले होते. ...

अमेरिकेच्या क्रेडिट रेटिंगमुळे अब्जाधीशांची संपत्ती घटली! मस्कपासून अदानीपर्यंत सर्वांचे मोठे नुकसान - Marathi News | America's credit rating reduced the wealth of billionaires! Huge losses for everyone from Musk to Adani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेच्या क्रेडिट रेटिंगमुळे अब्जाधीशांची संपत्ती घटली! मस्कपासून अदानीपर्यंत सर्वांचे मोठे नुकसान

इलॉन मस्क ते गौतम अदानी यांच्यापर्यंत जगातील २२ अब्जाधीशांच्या संपत्तीत ३ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. ...

सौदा झाला! गौतम अदानींनी विकत घेतली सिमेंट क्षेत्रातील 'ही' मोठी कंपनी, एवढ्या कोटींत झाली डील - Marathi News | Deal done Gautam Adani bought this big company in the cement sector, the deal was done in so many crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सौदा झाला! गौतम अदानींनी विकत घेतली सिमेंट क्षेत्रातील 'ही' मोठी कंपनी, एवढ्या कोटींत झाली डील

अदानी समुहाने आणखी एक सिमेंट कंपनी विकत घेतली आहे. ...

सिंमेंट उद्योगात गौतम अदानींचे वर्चस्व वाढणार; 'या' कंपनीसोबत मोठा करार... - Marathi News | Gautam Adani's Ambuja Cements to buy majority stake in Sanghi Industries know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिंमेंट उद्योगात गौतम अदानींचे वर्चस्व वाढणार; 'या' कंपनीसोबत मोठा करार...

अदानी समूहाने सिमेंट क्षेत्रात आपला दबदबा वाढवण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. ...

अदानी ग्रुप बाँड मार्केटमधून 150 अब्ज रुपये उभारणार; 'या' कामासाठी होणार वापर... - Marathi News | Gautam Adani Group Bond: Adani Group to raise Rs 150 billion from bond market; To be used for 'this' work | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुप बाँड मार्केटमधून 150 अब्ज रुपये उभारणार; 'या' कामासाठी होणार वापर...

Gautam Adani Group Bond: हिंडनबर्ग रिपोर्टमुळे अदानी समूहाला मोठा फटका बसला, पण आता अदानी यातून हळुहळू सावरत आहेत. ...