लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News , मराठी बातम्या

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
Adani's Big Move: अदानींनी सुरू केला भारतातील 'हा' मोठा प्रोग्राम, घरातील गॅस पुरवठ्याचं चित्र बदलणार, कसा होईल फायदा? - Marathi News | Adani s Big Move Adani group total gas started this big program in India it will change the picture of gas supply at home how will it benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींनी सुरू केला भारतातील 'हा' मोठा प्रोग्राम, घरातील गॅस पुरवठ्याचं चित्र बदलणार, कसा होईल फायदा?

Adani's Big Move: अदानी समूहानं एक मोठा प्रोजेक्ट सुरू केला असून त्याचा फायदा अनेकांना होणार आहे. काय आहे हा प्रोजेक्ट आणि काय होणार फायदा जाणून घेऊ. ...

इराण-इस्रायल युद्धामुळे अंबानी-अदानींच्या संपत्तीत मोठी घट! श्रीमंतांच्या यादीत नाव घसरलं - Marathi News | billionaire mukesh ambani gautam adani big loss amid stock market crash reliance to adani share fall check net worth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल युद्धामुळे अंबानी-अदानींच्या संपत्तीत मोठी घट! श्रीमंतांच्या यादीत नाव घसरलं

Mukesh Ambani-Gautam Adani Wealth: शेअर बाजारात गुरुवारी झालेल्या प्रचंड घसरणीचा परिणाम भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीवर झाला आहे. ...

अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या - Marathi News | gautam adanis Adani Enterprises joint venture unit April Moon retail buys 74 percent stake in Cococart ventures rs 200 crore details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या

Adani Group News : पाहा कोणती आहे ही कंपनी आणि काय करते. अदानी समूहानं २०० कोटी रुपयांना हा करार केला आहे. ...

गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय? - Marathi News | saved Gautam Adani from hindenburg were fined millions of dollars in America What is the reason gqg partners rajiv jain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर मोठ्या संकटात सापडलेल्या अदानींना तारणारे जीक्युजी पार्टनर्सचे राजीव जैन यांच्यासमोरच आता एक समस्या निर्माण झाली आहे. ...

अंबानी-अदानी नाही, तर 'या' भारतीयांकडे आहे सर्वात महाग नंबर प्लेटची गाडी; पाहा किंमत... - Marathi News | Not Ambani or Adani, but 'these' Indians have the most expensive car number plates; Look at the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अंबानी-अदानी नाही, तर 'या' भारतीयांकडे आहे सर्वात महाग नंबर प्लेटची गाडी; पाहा किंमत...

अनेकांना आपल्या गाडीला व्हीआयपी नंबर असावा वाटतो, पण असा नंबर सहजासहजी मिळत नाही. ...

आमच्याबद्दल फेक न्यूज पसरवणे थांबवा; अदानी समूहाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा - Marathi News | Adani Group On Fake News : Stop spreading fake news about us; Adani Group has warned of legal action | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आमच्याबद्दल फेक न्यूज पसरवणे थांबवा; अदानी समूहाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

Adani Group On Fake News : अदानी समूहाने या फेक न्यूजचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ...

Adani News : अदानींच्या शेअर्समध्ये तेजी, महाराष्ट्रातून मिळालेल्या मोठ्या प्रकल्पानंतर गुंतवणूकदारांच्या उड्या - Marathi News | Adani shares rise investors jump after the big project received from Maharashtra adani power adani green | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani News : अदानींच्या शेअर्समध्ये तेजी, महाराष्ट्रातून मिळालेल्या मोठ्या प्रकल्पानंतर गुंतवणूकदारांच्या उड्या

Adani Group Stocks: हिंडेनबर्गच्या नव्या आरोपांनंतर आज अदानी समूहाच्या शेअरमध्ये पुन्हा तेजी दिसून येत आहे. महाराष्ट्रातून मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर अदानी पॉवर आणि ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये वाढ झाली. ...

Hindenburg Vs Adani Group: 'अदानी समूहाचे स्विस बँक खाती फ्रीज', हिंडेनबर्गचे आरोप; समूहाची प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Hindenburg Vs Adani Group Adani Group s Swiss Bank Accounts Freeze Hindenburg Allegations adani groups clarification everything is baseless | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'अदानी समूहाचे स्विस बँक खाती फ्रीज', हिंडेनबर्गचे आरोप; समूहाची प्रतिक्रिया, म्हणाले...

Hindenburg Vs Adani Group: . स्विस अधिकाऱ्यांनी अदानीच्या मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणुकीच्या तपासाचा भाग म्हणून अनेक बँक खात्यांमध्ये जमा केलेले ३१ कोटी डॉलर्स (सुमारे २६०० कोटी रुपये) गोठवले असल्याचा दावा करत हिंडेनबर्गनं पुन्हा एकदा अदानी समूहावर हल्ला ...