लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News , मराठी बातम्या

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
अबुधाबी, श्रीलंका अन् टांझानिया...सर्वांचा गौतम अदानींवर विश्वास, गुंतवणूक सुरुच राहणार - Marathi News | From Abu Dhabi to Sri Lanka and Tanzania...all trust in Adani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अबुधाबी, श्रीलंका अन् टांझानिया...सर्वांचा गौतम अदानींवर विश्वास, गुंतवणूक सुरुच राहणार

उद्योगपती गौतम अदानी गेल्या काही काळापासून अडचणीत आले आहेत. ...

Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले - Marathi News | Adani Group Stocks Adani Green enterprises wilmar bounce for second straight day Stocks rose up to 10 percent know reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले

Adani Group Stocks : शेअर बाजारातील चढ-उतारांदरम्यान अदानी समूहाच्या शेअरमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून येत आहे. अ ...

हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी - Marathi News | Turmoil in winter session: Clashes between ruling and opposition over Adani group issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी

विरोधकांच्या गोंधळानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. ...

शेअर बाजारात चांगली रिकव्हरी! सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह बंद; अदानींच्या या शेअर्समध्ये मोठी वाढ - Marathi News | share market closing 27th november 2024 sensex closed with a gain of 230 points and nifty with a gain of 80 points 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात चांगली रिकव्हरी! सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह बंद; अदानींच्या या शेअर्समध्ये मोठी वाढ

Stock Market Highlights: शेअर बाजाराची सकाळी सपाट सुरुवात झाली होती. मात्र, दुपारपर्यंत अनेक सेक्टरमध्ये चांगली वाढ होऊन बाजार बंद झाला. ...

Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात - Marathi News | Allegations against Adani group are conspiracy to block India s development Mahesh Jethmalani in the field to defend adani green america allegations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात

Gautam Adani News : माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यापाठोपाठ राज्यसभेचे माजी खासदार आणि वकील महेश जेठमलानी हेदेखील अदानी समूह आणि समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या बचावासाठी मैदानात उतरलेत. पाहा काय म्हटलंय जेठमलानी यांनी. ...

एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी? - Marathi News | A news and shares of all Adani s companies soar See why the boom in stocks adani group explanation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

Adani Group Stocks: काही दिवसांपूर्वी गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यासह काही जणांवर अमेरिकेच्या न्यायालयात लाचखोरीचे आरोप करण्यात आले होते. यानंतर समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. ...

Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण - Marathi News | Indictment row Adani Group clarifies no bribery charges against Gautam Adani Sagar Adani and Vneet Jaain american court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण

Adani Group News Update: काही दिवसांपूर्वी गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यासह काही जणांवर अमेरिकेच्या न्यायालयात लाचखोरीचे आरोप करण्यात आले होते. मात्र यावर आता अदानी समूहानं स्पष्टीकरण देत मोठी माहिती दिली आहे. ...

अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला - Marathi News | Will Adani get relief from america president Donald Trump The new government may withdraw the bribery case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला

Donald Trump America : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अब्जाधीश गौतम अदानी यांच्यावरील २६.५ कोटी डॉलरच्या लाचखोरीचा खटला मागे घेतला जाऊ शकतो. ...