लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News , मराठी बातम्या

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
२ वर्षांपूर्वी जगातील तिसरे मोठे श्रीमंत होते गौतम अदानी, आता टॉप २० मधून बाहेर जाण्याच्या स्थितीत - Marathi News | Gautam Adani was the third richest person in the world 2 years ago now he is in a position to drop might go out of the top 20 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ वर्षांपूर्वी जगातील तिसरे मोठे श्रीमंत होते गौतम अदानी, आता टॉप २० मधून बाहेर जाण्याच्या स्थितीत

देशातील बड्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी हे दोन वर्षांपूर्वी म्हणजेच १५ डिसेंबर २०२२ रोजी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते. परंतु आता ते या यादीत खाली घसरलेत. ...

अमेरिकेत एकाचा राजीनामा अन् इथे अदानींच्या शेअर्समध्ये वादळी वाढ! कारण... - Marathi News | Adani Group Stock: Resignation in America and a stormy rise in Adani's shares here! Because | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेत एकाचा राजीनामा अन् इथे अदानींच्या शेअर्समध्ये वादळी वाढ! कारण...

Adani Group Stock: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा जोरदार वाढ झालेली पाहायला मिळत आहे. ...

Adani News: अदानींचं अमेरिकेला सडेतोड उत्तर, श्रीलंकेत आपल्याच हिंमतीवर करणार 'हे' मोठं काम - Marathi News | Adani News Adani groups reply to America colombo west international terminal project work to be done in Sri Lanka by its own | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींचं अमेरिकेला सडेतोड उत्तर, श्रीलंकेत आपल्याच हिंमतीवर करणार 'हे' मोठं काम

Adani Group News: काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या न्यायालयात सुरू असलेल्या लाचखोरीच्या प्रकरणात अदानींचं नाव समोर आलं होतं. यानंतर अदानी समूहानं स्पष्टीकरण देत आरोपांचं खंडन केलं होतं. दरम्यान आता अदानी समूहानं अमेरिकेला सडेतोड उत्तर दिलं आहे. ...

अदानी समूहाच्या 'या' कंपन्यांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिला 118 टक्क्यांपर्यंत परतावा... - Marathi News | Adani Group's 'these' companies have made investors rich, giving returns of up to 118 per cent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाच्या 'या' कंपन्यांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिला 118 टक्क्यांपर्यंत परतावा...

अदानी समूहाच्या तीन कंपन्यांनी गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. ...

"मुद्दा 1994 चा..."; जॉर्ज सोरोससंदर्भातील आरोपांवर काय म्हणाल्या प्रियांका गांधी? सरकारवर थेट निशाणा - Marathi News | congress mp priyanka gandhi over george soros issue bjp and adani issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुद्दा 1994 चा..."; जॉर्ज सोरोससंदर्भातील आरोपांवर काय म्हणाल्या प्रियांका गांधी? सरकारवर थेट निशाणा

"सभागृह चालावे, अशी आमची इच्छा आहे. मात्र, अदानी प्रकरणावर चर्चा करण्याची सरकारची इच्छा नाही." ...

उद्योगपती गौतम अदानी CM देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; सागर बंगल्यावर सुमारे दीड तास चर्चा - Marathi News | adani group chief gautam adani meet cm devendra fadnavis and discussion about half an hour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योगपती गौतम अदानी CM देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; सागर बंगल्यावर सुमारे दीड तास चर्चा

Adani Group Chief Gautam Adani Meet CM Devendra Fadnavis: गौतम अदानी यांनी सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

राहुल गांधींनी घेतली मोदी-अदानींचा मुखवटा लावलेल्या खासदारांची मुलाखत, विचारले असे प्रश्न; भाजप भडकला - Marathi News | congress leader Rahul Gandhi interviewed MPs wearing Modi-Adani mask, BJP got angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी घेतली मोदी-अदानींचा मुखवटा लावलेल्या खासदारांची मुलाखत, विचारले असे प्रश्न; भाजप भडकला

"त्यांना (काँग्रेस) देशातील उद्योगपती नको आहेत, परदेशातील उद्योगपती हवे आहेत. त्यांना जॉर्ज सोरोस हवा आहे, जो भारतात अस्थिरता निर्माण करेल..." ...

अदानी समूहाच्या प्रकल्पावरील बंदी आंध्र प्रदेश सरकारच्या अंगलट येणार? काय आहे प्रकरण? - Marathi News | ban on adani is not easy for andhra government may have to pay 2100 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाच्या प्रकल्पावरील बंदी आंध्र प्रदेश सरकारच्या अंगलट येणार? काय आहे प्रकरण?

Gautam Adani : आंध्र प्रदेश सरकारने अदानी समूहासोबतचा सौर ऊर्जा प्रकल्प रद्द केला आहे. मात्र, यामुळे सरकारला मोठा भुर्दंड भरावा लागू शकतो. ...